Happy Birthday Chahal : आज आमच्या G.O.A.T चा बर्थ डे

वृत्तसंस्था
Tuesday, 23 July 2019

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 29वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.  

भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा आज 29वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला भारतीय संघातील सर्व सहकाऱ्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.  

हरियाणातील जींद या गावातून आलेल्या चहलने भारतीय संघात फिरकीपटू म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अडचणीच्या काळात कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्याकडे मदतीला धावला आहे आणि त्याने मोक्याच्याक्षणी विकेट मिळवत संघाला मदत केली आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 49 एकदिवसीय आणि 31 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 84 आणि 46 विकेट घेतल्या आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या