CPL 2020: जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसे पाहता येतील सामने 

सुशांत जाधव
Thursday, 6 August 2020

जाणून घ्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक...कधी आणि कोणत्या दिवशी रंगणार आहेत सामने 

वेस्ट इंडीजमधील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेली कॅरेबियन लीगच्या 8 व्या हंगामातील सामने 18 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून एकूण  33 सामने रंगणार आहेत. यंदाच्या हंगामाची सुरुवात ट्रिनबागो नाइट राइडर्स आणि गुयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यातील सामन्याने होईल. जाणून घ्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक...कधी आणि कोणत्या दिवशी रंगणार आहेत सामने 

*18 ऑगस्ट , पहिला सामना: ट्रिनबागो नाइट राइडर्स VS गुयाना अमेझॉन वॉरियर्स,  ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी  7.30 वाजता 

*19 ऑगस्ट, दुसरा सामना: बारबाडोस ट्रिडेंट्स VS सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद,  पहाटे 3.00 वाजता

*19 ऑगस्ट, तिसरा सामना: जमेका थलावाज VS सेंट लूसिया जॉक्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*20 ऑगस्ट, चौथा सामना: गुयाना अमेझॉन वारियर्स VS सेंट किट्स अँण्ड नेविस प्रट्रियट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता

*20 ऑगस्ट, पाचवा सामना: सेंट लूसिया जोक्स VS बारबाडोस ट्रिडेंट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*21 ऑगस्ट, सहावा सामना: त्रिनबागो नाइट राइडर्स VS जमेका थलायवाज, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*22 ऑगस्ट, सातवा सामना: सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स VS सेंट लूसिया ज़ॉक्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*23 ऑगस्ट, आठवा सामना: गुयाना अमेझॉन वॉरियर्स VS जमेका थलायवाज, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*23 ऑगस्ट, नववा सामना: ट्रिनबागो नाइट राइडर्स VS बारबाडोस ट्रिडेंट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*24 ऑगस्ट, दहावा सामना: गुयाना अमेझॉन वारियर्स VS सेंट लूसिया ज़ॉक्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता

*25 ऑगस्ट, अकरावा सामना: सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स VS बारबाडोस ट्रिडेंट्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*26 ऑगस्ट, बारावा सामना: जमेका थलायवाज VS गयाना अमेझॉन वारियर्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता

*26 ऑगस्ट, तेरावा सामना:  सेंट लूसिया ज़ॉक्स VS ट्रिनबागो नाइट राइडर्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*27 ऑगस्ट, चौदावा सामना: बारबाडोस ट्रिडेंट्स VS जमेका थलायवाज, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*27 ऑगस्ट, पंधरावा सामना: सेंट लूसिया जोक्स VS सेंट किट्स अँण्ड नेविस प्रॅट्रियट्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*28 ऑगस्ट, सोळावा सामना: गुयाना अमेझॉन वॉरियर्स VS ट्रिनबागो नाइट राइडर्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता

*29 ऑगस्ट, सतरावा सामना:  बारबाडोस ट्रिडेंट्स VS ट्रिनबागो नाइट राइडर्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*30 ऑगस्ट, अठरावा सामना: सेंट किट्स एंड नेविस पॅट्रियट्स VS जमेका थलायवाज,  क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता

*30 ऑगस्ट, एकोणीसावा सामना: बारबाडोस ट्रिडेंट्स VS सेंट लूसिया ज़ॉक्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*31 ऑगस्ट, 20 वा सामना : सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स VS गयाना अमेझॉन वारियर्स, क्वींस पार्क ओवल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*1 सप्टेंबर, 21वा सामना: जमेका थलायवाज VS ट्रिनबागो नाइट राइडर्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता

*2 सप्टेंबर, 22 वा सामना:  गुयाना अमेझन वॉरियर्स VS बारबाडोस ट्रिडेंट्स,  ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*2 सप्टेंबर , 23 वा सामना: ट्रिनबागो नाइट राइडर्स VS सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद,शाम 7.30 वाजता

*3 सप्टेंबर , 24 वा सामना: सेंट लूसिया जोक्स VS गयाना अमेझॉन वॉरियर्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*3 सप्टेंबर, 25 वा सामना : जमेका थलायवाज VS सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*4 सप्टेंबर, 26 वा सामना: बारबाडोस ट्रिडेंट्स VS गुयाना अमेझॉन वारियर्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*5 सप्टेंबर, 27 वा सामना: त्रिनबागो नाइट राइडर्स VS सेंट लूसिया ज़ॉक्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*6 सप्टेंबर, 28 वा सामना: जमेका थलायवाज VS बारबाडोस ट्रिडेंट्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*6 सप्टेंबर, 29 वा सामना: सेंट किट्स एंड नेविस पैट्रियट्स VS ट्रिनबागो नाइट राइडर्स, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, शाम 7.30 बजे से

*7 सप्टेंबर, 30 वा  सामना: सेंट लूसिया जोक्स VS जमेका थलायवाज, ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*8 सप्टेंबर, पहिली सेमीफायनल, TBC vs TBC (1st vs 4th), ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, सायंकाळी 7.30 वाजता 

*9 सप्टेंबर , दुसरी सेमीफायनल, TBC vs TBC (2nd  vs 3rd), ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 3.00 वाजता 

*11 सप्टेंबर, अंतिम सामना, TBC vs TBC (2nd  vs 3rd), ब्रायन लारा स्टेडियम, तरौबा, त्रिनिदाद, पहाटे 2.30 वाजता 
 

प्रसारण: भारतीय क्रिकेट चाहते कॅरेबियन लीगमधील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर पाहू शकतील. हॉटस्टारवप देखील सामन्याचे लॉइव्ह स्टिमिंग पाहता येईल. 


​ ​

संबंधित बातम्या