आता एमएसके प्रसाद नाही तर सेहवाग निवडणार भारतीय संघ?

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

विश्वकरंडकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. अशातच आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मलाही निवड समितीचा सदस्य व्हायचं, कोण संधी देईल? असा खोचक टोला लगावला आहे. 

नवी दिल्ली : विश्वकरंडकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यावर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. अशातच आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने मलाही निवड समितीचा सदस्य व्हायचं, कोण संधी देईल? असा खोचक टोला लगावला आहे. 

सेहवाग नेहमीच आपल्या हटके स्टाईल ट्विटमुळे चर्चेत असतो. आता त्याने मलाही निवड समितीचा सदस्य व्हायचं, कोण संधी देईल? असा प्रश्न विचारला आहे. त्याच्या या ट्विटला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

संबंधित बातम्या