सेहवागने विचारले पती कोण?; ट्विटरवर उडविली खिल्ली

वृत्तसंस्था
Saturday, 22 September 2018

नवी दिल्ली : सतत वेगवेगळे आणि अनोखे ट्विट करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यावेळी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याने ट्विटरवर दोन पक्षांचे फोटो यातील पती कोण हे लगेच ओळखता येते असे ट्विट केले.

सेहवागच्या याच ट्विटने तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. पतींबाबत सतत चेष्टा करत असलेल्या सेहवागची ट्विटरवर जोरदार खिल्ली उडविण्यात आली. सेहवागने शेअर केलेल्या ट्विटमध्ये दोन पक्षी शेजारीशेजारी बसलेले आहेत आणि त्यातील एक पक्ष दुसऱ्यावर ओरडताना दिसत आहे. त्यावर सेहवागने लिहिले, की यात फोटोत लगेच ओळखू येते की पती कोण आहे.

नुकतेच ट्विट केलेल्या सेहवागच्या या ट्विटचे ट्विटरवर 11 हजारांहून अधिक आणि इन्टाग्रामवर 32 हजारांहून अधिक शेअर झाले आहेत. सेहवागने एप्रिलमध्ये पत्नी आरतीसोबतचा फोटो शेअर करून लग्नासंबंधी आपली भूमिका मांडली होती.

संबंधित बातम्या