INDvsSA : मयांक अगरवाल म्हणजे फक्त Quality!

वृत्तसंस्था
Thursday, 10 October 2019

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही शतक ठोकले. त्याच्या सातत्यपूर्ण खेळीमुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुक सुरु आहे. तर शोसल मीडियात फक्त त्याचाच उदोउदो आहे. 

पुणे : भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही शतक ठोकले. त्याच्या सातत्यपूर्ण खेळीमुळे सर्वस्तरातून त्याचे कौतुक सुरु आहे. तर शोसल मीडियात फक्त त्याचाच उदोउदो आहे. 

मयांकचे शतक; भारताचे दुसऱ्या सत्रात वर्चस्व

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणाऱ्या मयांकने पहिल्या कसोटी सामन्यात भक्कम 215 धावांची खेळी केली. त्यानंतर ही न थांबता त्याने फॉर्म कायम ठेवत दुसऱ्या सामन्यातही शतक ठोकले. 


​ ​

संबंधित बातम्या