रॉजर फेडररची विजयी सलामी
यंदा आपल्याला विजेतेपदाची संधी नाही असे स्पर्धेपूर्वी मत मांडणाऱ्या माजी विजेत्या रॉजर फेडररने फ्रेंच ओपन स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. पात्रता फेरीतून पुढे आलेल्या डेनिस इस्तोमिनवर फेडररने तीन सेटमध्ये २-६, ४-६, ३-६ अशी मात केली. हा समना दीड तास चालला.
पॅरिस - यंदा आपल्याला विजेतेपदाची संधी नाही असे स्पर्धेपूर्वी मत मांडणाऱ्या माजी विजेत्या रॉजर फेडररने फ्रेंच ओपन स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. पात्रता फेरीतून पुढे आलेल्या डेनिस इस्तोमिनवर फेडररने तीन सेटमध्ये २-६, ४-६, ३-६ अशी मात केली. हा समना दीड तास चालला.
महिलांमध्ये इगा स्विआतेकने फ्रेंच टेनिस स्पर्धेतील विजेतेपद राखण्याची मोहीम २० व्या वाढदिवशी दिमाखात सुरू केली. दरम्यान, यान्निक सिन्रेरने मॅच प़ॉईंट वाचवत विजय मिळवला.
इगाने सलामीच्या लढतीत खास मैत्री कॅजा जुवान हिला ६-०, ७-५ असे हरवले. गतस्पर्धेच्या अंतिम फेरीत इगाने कॅरोलिना प्सिस्कोवा हिचा ६-०, ६-० असा पराभव केला होता. तोच जोश राखत पहिला सेट जिंकला, पण तिला दुसऱ्या सेटमध्ये आव्हानास सामोरे जावे लागले. सामन्यानंतर कोर्टवरच केक कापून इगाने आपला वाढदिवस साजरा केला. त्यात जुवान उत्साहाने सहभागी झाली.
गतविजेते म्हणून खेळत असलेली ही माझी पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे त्यास कसे सामोरे जायचे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी नेहमीसारखीच सामन्यास सामोरे गेले, असे तिने सांगितले. त्याच मार्केताने यंदा विजयी सलामी देताना एस्टोनियाच्या कॅरा कॅनेपी हिचे आव्हान ४-६, ६-३, ६-० असे परतवले.