टेनिस

फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वी आता 'या' टेनिसपटूला कोरोनाचा झाला...

स्पॅनिश टेनिसपटू फर्नांडो व्हर्डास्कोला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची पुष्टी मिळाली आहे. आणि कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे फर्नांडो व्हर्डास्कोला आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. मात्र फर्नांडोने कोरोना चाचणीचा हा रिपोर्ट चुकीचा असल्याचे म्हटले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वी खेळवण्यात आलेल्या यू एस ओपन स्पर्धेत फर्नांडो व्हर्डास्कोने सहभाग घेतला नव्हता. मी सोडलेल्या झेलांमुळेच आमचा पराभव : कोहली  कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर फर्नांडो व्हर्डास्कोने सोशल...
भारतीय टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनने काल सोमवारी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. सुरवातीच्या काही सर्विस गमावल्यानंतर देखील...
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवला आहे. नोवाक जोकोविच आणि अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्टझमन...
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हचा पराभव करत यंदाच्या इटालियन ओपन स्पर्धेच्या खिताबावर मोहोर...
इटालियन ओपन स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हने उपांत्य सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कॅरोलिना प्लिस्कोव्ह आणि मार्काटा वोंडरॉव्होव्ह यांच्यात...
जगातील अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. नोवाक जोकोविच आणि नॉर्वेच्या केस्पर रूड यांच्यात झालेल्या उपांत्य...
अव्वल मानांकित टेनिसपटू सिमोना हालेपने आज रविवारी इटालियन ओपन स्पर्धेत गरबी मुगुरुझाला 6-3, 4-6, 6-4 ने नमवत फायनलमध्ये प्रवेश केला. सिमोना हालेप आणि गरबी मुगुरुझा यांच्यातील...
काल शनिवारी झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने जर्मनीच्या डॉमिनिक कोफरवर विजय मिळवला. मात्र या सामन्याच्या वेळेस देखील नोवाक...
जगातील माजी अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदालला इटालियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. उपांत्य फेरीत डिएगो श्वार्टझमनने राफेल नदालचा सरळ सेट...
स्पेनचा टेनिसपटू गतविजेता राफेल नदालने इटालियन ओपन येथे पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. नदालने स्पेनच्याच पाब्लो कॅरेनो बुस्टाला 6-1, 6-1 ने पराभूत केले. यानंतर...
जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने इटालियन ओपनच्या पूर्व उपांत्य फेरीत फिलिप क्रॅलिनोव्हिचचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. दोन सर्बियन खेळाडूंमधील या सामन्याच्या...
पॅरिस : जपानच्या नाओमी ओसाकाने मांडीच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. याआधी कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपट्टू एश्‍ले...
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार कॅनडाचा डेनिस शापोवालोव यांनी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पूर्व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या...
इटालियन टेनिस स्पर्धेत स्टॅन वावरिंकाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 18  वर्षीय स्थानिक खेळाडू लॉरेन्झो मुसेट्टीने इटालियन ओपन टेनिसच्या पहिल्या फेरीत स्टॅन...
न्यूयॉर्क :  कोरोनाच्या प्रादुर्भावात अमेरिकेत रंगलेल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत त्याने  जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा...
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. नाओमीने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंका हिला अंतिम सामन्यात पराभूत केले. या...
वॉशिंग्टन - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाका हिने दुसऱ्यांदा महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरामगन करत नाओमीने बेलारूसच्या...
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरु झालेल्या टेनिस जगतातील चार महत्वाच्या ग्रँड स्लॅमपैकी एक असलेल्या यूएस ओपन स्पर्धेत द्वितीय मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने डॅनियल...
जपानची अव्वल टेनिसपटू नाओमी ओसाकाने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीचा पराभव करून यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात...
यूएस ओपन स्पर्धेच्या महिला दुहेरीचे जेतेपद रशियाच्या वेरा ज्वोनारेवा आणि लॉरा सीजेमंड यांनी जिंकले आहे. कोरोना विषाणू साथीच्या दरम्यान पार पडलेल्या अंतिम सामन्यात वेरा...
US Open 2020:  अमेरिकन ओपनमध्ये मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. महिला एकेरीत विक्टोरिया अंजरेंका नाओमी ओसाका विरुद्ध फायनल खेळताना दिसणार आहे. महिला सेमी फायनलमध्ये तिने...
जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची जेनिफर ब्रॉडी, जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेव्ह आणि स्पेनचा पाब्लो कॅरेनो बुस्टा यांनी आज मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीतील आपापले सामने जिंकत यूएस...
अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स, ऑस्ट्रियाचा द्वितीय मानांकित डॉमिनिक थिम आणि रशियाचा तृतीय मानांकित डेनिल मेदवेदेव यांनी आपापले सामने जिंकत यूएस ओपनच्या...
वॉशिंग्टन - जगातला अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला अमेरिकन ओपनच्या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. अपघाताने त्यानं मारलेला बॉल लाइन वुमनला लागल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर...
टेनिस जगतातील अव्वल मानांकित नोवाक जोकोविचला अमेरिकन ओपन स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. रागा व्यक्त करताना एका महिला अधिकाऱ्याला चेंडू मारल्याप्रकरणी त्याच्यावर...