Schoolympics : श्रीनाथ, अभिषेकची उत्कृष्ट कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेतील विविध प्रकारांत श्रीनाथ जुगदार याने चार, अभिषेक पाटीलने तीन, तर ओमकार चोपडे याने दोन सुवर्णपदके पटकाविली. केएसएच्या जिम्नॅस्टिक्‍स हॉलमध्ये स्पर्धा झाली. 
निकाल असा 

पॅरलल बार : १० ते १२ वर्षांखालील मुले - श्रीनाथ जुगदार (प्रायव्हेट हायस्कूल), ओमकार पाटील (विबग्योर हायस्कूल), अभिनव पाटील (ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल). 
फ्लोअर - स्वानंद मगदूम (पोदार इंटरनॅशनल स्कूल), गुरुदत्त शिंदे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), श्रीनाथ जुगदार, ओमकार पाटील. 
व्हॉल्ट - श्रीनाथ जुगदार, गुरुदत्त शिंदे, स्वानंद मगदूम. 
रोमन रिंग - श्रीनाथ जुगदार, वेदांत जांभळे (महाराष्ट्र हायस्कूल), उत्कर्षा देसाई (महाराष्ट्र हायस्कूल). 
ग्रॅंड टोटल - श्रीनाथ जुगदार, गुरुदत्त शिंदे, स्वानंद मगदूम, वेदांत जांभळे. 
पॅरलल बार : १४ ते १९ वर्षांखालील - ओमकार चोपडे (अल्फान्सो स्कूल), अभिषेक पाटील (विबग्योर हायस्कूल), ओमकार माने (महाराष्ट्र हायस्कूल). 
फ्लोअर - अभिषेक पाटील (विबग्योर हायस्कूल), ओमकार चोपडे (अल्फान्सो स्कूल), ओमकार माने. 
व्हॉल्ट - अभिषेक पाटील, ओमकार चोपडे, ओमकार माने. 
रोमन रिंग - ओमकार चोपडे, अभिषेक पाटील, ओमकार माने. 
ग्रॅंड टोटल - अभिषेक 
पाटील, ओमकार चोपडे, ओमकार माने.

​ ​

संबंधित बातम्या