Schoolympics : वैष्णवी, श्रावणी, प्रतीक्षा, जय, पुष्कर सरस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 December 2018

कोल्हापूर - वैष्णवी पाटील, श्रावणी लवटे, प्रतीक्षा पाटील, जय भांडवले, पुष्कर माळी, राजदीप सावंत व ओमकार शिंदे यांनी आपापल्या क्रीडा प्रकारांत आज सुवर्णपदक पटकाविले. ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रीडा स्पर्धेअंतर्गत ॲथलेटिक्‍स स्पर्धा पोलिस मैदानावर सुरू झाली.

कोल्हापूर - वैष्णवी पाटील, श्रावणी लवटे, प्रतीक्षा पाटील, जय भांडवले, पुष्कर माळी, राजदीप सावंत व ओमकार शिंदे यांनी आपापल्या क्रीडा प्रकारांत आज सुवर्णपदक पटकाविले. ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रीडा स्पर्धेअंतर्गत ॲथलेटिक्‍स स्पर्धा पोलिस मैदानावर सुरू झाली.

थाळीफेक : १४ ते १६ वर्षांखालील मुली ः वैष्णवी पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), गौरी बोरा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), कार्तिकी पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर), अर्पिता पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), क्रांती आपटे (शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल), 
सानिका पाटील (माय स्कूल), प्रकृती पटेल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).
गोळाफेक मुली 
१० ते १२ वर्षांखालील ः श्रावणी लवटे (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), सुजान नदाफ (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), जान्हवी 
खामकर (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), श्रावणी भोसले (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), संस्कृती जाधव (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), स्नेहल पाटील (चाटे स्कूल).
१२ ते १४ वर्षांखालील : प्रतीक्षा पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), गायत्री भड (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), नाजनीन मणेर (मणेरे हायस्कूल, इचलकरंजी), अक्षता थोरवत (इचलकरंजी हायस्कूल), सानिका पवार (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), प्राची शिंदे (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), निकिता मगदूम (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला).
मुले : १० ते १२ वर्षांखालील ः जय भांडवले (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल, कागल), प्रकाश घराळ (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल), मंदार पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), हर्ष बानगे (न्यू होरायझन स्कूल, गडहिंग्लज), वेदांत शिंदे (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), समर्थ पाटील (ए. डी. माने इंटरनॅशनल अॅकॅडमी).
थाळी फेक 
१२ ते १४ वर्षांखालील ः पुष्कर माळी (इचलकरंजी हायस्कूल), आर्यन शेडबाळे (इचलकरंजी हायस्कूल), ओमकार पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), विश्‍वदित्य पाटील (सुसंस्कार स्कूल), अथर्व लोळगे (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), महंमद मुल्ला (मणेरे हायस्कूल, इचलकरंजी), आर्यन वळीव (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी), बसवराज मल्याळी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).
उंच उडी
१२ ते १४ वर्षांखालील ः राजदीप सावंत (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), हर्षद देवडकर (महात्मा फुले माध्यमिक विद्यालय), समीर अथिरेकर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल). १४ ते १६ वर्षांखालील ः ओमकार शिंदे (हणमंतवाडी हायस्कूल), संकेत पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे), सत्यजित पाटील (हणमंतवाडी हायस्कूल), विवेक पाटील (न्यू इंग्लिश स्कूल), इंद्रनील जुवेकर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), राजेंद्र राठोड (साई समर्थ हायस्कूल), अमोल कोळी 
(महात्मा फुले माध्यमिक विद्यालय), विवेक पाटील (महात्मा फुले माध्यमिक विद्यालय).


​ ​

संबंधित बातम्या