Schoolympics :ऋषिप्रसाद देसाईला दुहेरी मुकुट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 December 2018

कोल्हापूर - पोलिस मैदानावर झालेल्या ८० मीटर हर्डल्स व १०० मीटर धावणे प्रकारात ऋषिप्रसाद देसाई याने दुहेरी मुकुट पटकाविला. अन्य प्रकारांत समृद्धी गुलाम, देवयानी चौगुले, पूनम पाटील, स्मिनल पंडित, तेजस कानडे, रूपेश सुतार, संकेत पाटील, ऋषिप्रसाद देसाई, जयदीप जांभुळे, दिग्विजय चौगले, ओमकार सडके, गुरुप्रसाद मलाळी, सूरज शेटके, धनराज नाईकवडे, तरुण पाटील, पीयूष पटेल यांनी आपापल्या गटात बाजी मारली. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍समध्ये ॲथलेटिक्‍स स्पर्धेचे आयोजन केले होते. 

कोल्हापूर - पोलिस मैदानावर झालेल्या ८० मीटर हर्डल्स व १०० मीटर धावणे प्रकारात ऋषिप्रसाद देसाई याने दुहेरी मुकुट पटकाविला. अन्य प्रकारांत समृद्धी गुलाम, देवयानी चौगुले, पूनम पाटील, स्मिनल पंडित, तेजस कानडे, रूपेश सुतार, संकेत पाटील, ऋषिप्रसाद देसाई, जयदीप जांभुळे, दिग्विजय चौगले, ओमकार सडके, गुरुप्रसाद मलाळी, सूरज शेटके, धनराज नाईकवडे, तरुण पाटील, पीयूष पटेल यांनी आपापल्या गटात बाजी मारली. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍समध्ये ॲथलेटिक्‍स स्पर्धेचे आयोजन केले होते. 

निकाल असे ः ८० मीटर हर्डल्स : १२ ते १४ वर्षांखालील मुली - समृद्धी गुलाम (न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे), गायत्री खोराटे (शिवाजीराव खोराटे विद्यालय ॲड ज्युनिअर कॉलेज, सरवडे), धनश्री तेली (शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल), विधी सावंत (शिवाजीराव पाटील विद्यालय ॲड ज्युनिअर कॉलेज).
धावणे ः १०० मीटर : देवयानी चौगुले (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर), तनवी चौगुले (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), मुक्ता देसाई (प्रायव्हेट हायस्कूल), नीलम एकशिंगे (शिवाजीराव पाटील विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). १०० मीटर : १४ ते १६ वर्षांखालील - पूनम पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), प्रतीक्षा साबळे (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), प्राजक्ता उडदे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), काव्या शिरगावी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल). ४०० मीटर : १२ ते १४ वर्षांखालील - स्मिनल पंडित (सेंट झेवियर्स हायस्कूल), सेजल भोसले (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल), ऋतुजा पाटील (साधना हायस्कूल, गडहिंग्लज), श्‍वेता ठोंबरे (देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल).
थाळीफेक : १४ ते १६ वर्षांखालील - तेजस कानडे (डी. के. टी. ई. इंग्लिश मीडियम हायस्कूल), पीयूष पटेल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), संकेत खाडे (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी प्रशाला), प्रणव निकम (इचलकरंजी हायस्कूल).
तिहेरी उडी : १४ ते १६ वर्षांखालील - रूपेश सुतार (मणेरे हायस्कूल, इचलकरंजी), आकाश शिपुगडे (हणमंतवाडी हायस्कूल), प्रवीण पाटील (न्यू होरायझन स्कूल), इंद्रनील जुवेकर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).
हर्डल्स : १०० मीटर - संकेत पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे), सार्थक शेलार (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), विवेक वेद्द (न्यू हायस्कूल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बाचणी), साहील वाडकर (न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज).
हर्डल्स : ८० मीटर - १२ ते १४ वर्षाखालील मुले - ऋषिप्रसाद देसाई (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर), आयुष आबिटकर (सेंट झेवियर्स हायस्कूल), हर्षद पाटील (न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे), प्रतीक पाटील (शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूल).
धावणे : १०० मीटर - १० ते १२ वर्षांखालील मुले - जयदीप जांभूळे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), जय भांडवले (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल), पार्थ पवार (सेव्हंथ डे ॲडव्हंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल), हर्षवर्धन पाटील (शिवाजीराव खोराटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). १२ ते १४ वर्षांखालील - ऋषिप्रसाद देसाई, विराग पाटील (न्यू होरायझन स्कूल), गुरूप्रसाद खतकर (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), साहील दळवी (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला). १४ ते १६ वर्षांखालील - दिग्विजय चौगले (महावीर इंग्लिश स्कूल), अविनाश पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), संकेत पाटील (न्यू इंग्लिश स्कूल), जगदीश बोकील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल). 
६०० मीटर ः १२ ते १४ वर्षांखालील - ओमकार सडके (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), अदित्य पाटील (मणेरे हायस्कूल), ओमकार पोवार (साधना हायस्कूल). १५०० मीटर - १४ ते १६ वर्षांखालील - गुरूप्रसाद मलाळी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), यश दाभोळकर (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), दर्शन वोरा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ३००० मीटर - सूरज शेटके (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल), संदेश पाटील (शिवाजीराव खोराटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज), ऋषिकेश बाबनावर (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला). ३०० मीटर - १० ते १२ वर्षांखालील - धनराज नाईकवडे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), जय भांडवले (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी), प्रणव पाटील (एस. के. पंत वालावलकर हायस्कूल). 
गोळाफेक ः १२ ते १४ वर्षांखालील मुले - तरुण पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन), रोहन पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन), रूपम बाबर (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी). १४ ते १६ वर्षाखालील पीयूष पटेल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), संकेत खाडे (राजर्षी शाहू विद्यानिकेतन), तेजस कानडे (डी. के. टी. ई.).


​ ​

संबंधित बातम्या