Schoolympics : सानिया, हर्षवर्धन मिश्र दुहेरीत अजिंक्य

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

कोल्हापूर - बॅडमिंटन मिश्र दुहेरीत सानिया चंदवाणी व हर्षवर्धन इटकरकर, रितेश सांदुगडे व गौरी खोत यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकाविले. 'सकाळ' प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धा सासने मैदानावरील दिलीप देसाई हॉलमध्ये झाली. 

निकाल अनुक्रमे असा : १० ते १२ वर्षांखालील-सानिया चंदवाणी व हर्षवर्धन इटकरकर (विबग्योर हायस्कूल) वि. वि. सोहम देशपांडे व श्रुती गौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-७, २१-६), स्वरूप पाटील व मानसी दादी (सर्वोदय जीवन विवेक विद्या पब्लिक स्कूल) वि. वि. अक्षय कामत व शार्दुली पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) (२१-१४, २१-१४). 
१४ ते १६ वर्षांखालील- रितेश सांदुगडे व गौरी खोत (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. पार्थ ताम्हणकर व अंकिता मुरगडे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी) (२१-१४, २१-१३), अथर्व ठाकूर व अन्वी मिठारी (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. सोहम पटेल व खुशी ओसवाल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-१४, २१-१४).

​ ​

संबंधित बातम्या