Schoolympics : विभा, राधिका, अंकिता गटात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

कोल्हापूर - बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरी गटात विभा पाटील, राधिका राणे, अंकिता मुरगडे यांनी विजेतेपद पटकाविले. दुहेरी प्रकारात सना पाटील व विभा पाटील, आर्या कुकडे व खुशी पाटील, जाई देवन्नावर व अंकिता मुरगडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धा दिलीप देसाई हॉलमध्ये झाली. 

कोल्हापूर - बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरी गटात विभा पाटील, राधिका राणे, अंकिता मुरगडे यांनी विजेतेपद पटकाविले. दुहेरी प्रकारात सना पाटील व विभा पाटील, आर्या कुकडे व खुशी पाटील, जाई देवन्नावर व अंकिता मुरगडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धा दिलीप देसाई हॉलमध्ये झाली. 

निकाल असा - एकेरी : 
१० ते १२ वर्षांखालील - विभा पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल) वि. वि. गार्गी आंबेकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल) (२१-११, २१-९), श्रेणिका हांजी (न्यू होरायझन स्कूल) वि. वि. ऋचा कागदे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) (२१-१९, २१-१४).
१२ ते १४ वर्षांखालील - राधिका राणे (शांतिनिकेतन) वि. वि. खुशी पाटील (शांतिनिकेतन) (२१-१७, २१-११), श्रुती गौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. अदिती नायर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-१६, २१-११). 
१४ ते १६ वर्षांखालील - अंकिता मुरगडे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी) वि. वि. श्रावणी तोडकर (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) (२१-७, २१-१४), मृण्मयी शिरसाट (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. खुशी ओसवाल (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-१४, २१-१४). 

दुहेरी :
१० ते १२ वर्षांखालील - सना पाटील व विभा पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल) वि. वि. त्रिशा सातपुते व श्रुती तांबरे (छत्रपती ाहू विद्यालय, सीबीएसई) (२१-४, २१-९). ऋचा कागदे व दिया करजगार (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. अन्वी पाचोरे व मधुरा पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) (२१-९, २१-९).
१२ ते १४ वर्षांखालील - आर्या कुकडे व खुशी पाटील (शांतिनिकेतन) वि. वि. श्रुती गौडा व राधिका काणे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (२१-८, २१-१४), आसावरी चव्हाण व नुपूर खांडकर (महावीर इंग्लिश स्कूल) वि. वि. नुपूर भांबुरे व श्रद्धा नायक (होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल) (२१-१२, २१-१२). 
१४ ते १६ वर्षांखालील - जाई देवन्नावर व अंकिता मुरगडे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी) वि. वि. समृद्धी संदीप पोवार व समृद्धी शरद पोवार (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स स्कूल) (२१-९, २१-५), आकांक्षा दाभोळे व प्रेरणा कुलकर्णी (प्रायव्हेट हायस्कूल) वि. वि. आर्या देसाई व गौरी खोत (कोल्हापूर पब्लिक स्कूल) (२१-२०, २१-१९).


​ ​

संबंधित बातम्या