Schoolympics : शांतिनिकेतन, रॉयल, वालावलकर उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 December 2018

कोल्हापूर - कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात रामचंद्र पाटील विद्यालय, शांतिनिकेतन, रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, बळवंतराव यादव सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल, शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलने उपांत्यपूर्व फेरीत आज प्रवेश केला. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स कबड्डी स्पर्धा एलआयसी कॉलनी परिसरातील मैदानावर सुरू आहे.

निकाल असा : रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय (सडोली) वि. वि. सह्याद्री विद्यानिकेतन (माले), बळवंतराव यादव सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल वि.वि. एकलव्य पब्लिक स्कूल (पन्हाळा), राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला (शिंगणापूर) वि. वि. ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन (माले), रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. माय स्कूल (चिप्री), विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (पेठ वडगाव) वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल (चंदुर), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. शांतिनिकेतन, बळवंतराव यादव सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल वि. वि. सह्याद्री विद्यानिकेतन, रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय वि. वि. एकलव्य पब्लिक स्कूल, राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला वि.वि. डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल वि. वि. माय स्कूल, सह्याद्री विद्यानिकेतन वि. वि. एकलव्य पब्लिक स्कूल, रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय वि.वि. बळवंतराव यादव सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि.वि. ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन, रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल,  विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल वि.वि. माय स्कूल.

​ ​

संबंधित बातम्या