Schoolympics : नागेश्‍वर, शाहू, पाटील उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिम्पिक कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात नागेश्‍वर स्कूल, राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, अंबाबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व सांग ग्रुप पंतवालावलकर हायस्कूलने उपांत्य फेरीत प्रवेश केला. एलआयसी कॉलनीतील मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

निकाल असा : नागेश्‍वर हायस्कूल वि. वि. श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय (२४-१), माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय वि. वि. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल (३२-२), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल (५५-११), राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल (३३-०), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल (४९-९), नागेश्‍वर हायस्कूल वि. वि. राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला (२३-१७), राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय (४७-३), अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल (१९-९), नागेश्‍वर हायस्कूल वि. वि. शिवराज इंग्लिश मीडियम (२६-०). उर्वरित सामन्यांत रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, नागेश्‍वर हायस्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक प्रशाला, शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल, शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलला पुढे चाल देण्यात आली होती.

​ ​

संबंधित बातम्या