Schoolympics : समर्थ, विराज, श्रुती, ऋतुजाला जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स सायकलिंग स्पर्धेतील मुलांच्या गटात समर्थ पाटील, विराज पाटील, अवधूत आमणगी, तर मुलींच्या गटात श्रुती कुंभोजे, ऋतुजा निरुखे यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपद पटकावले. कात्यायनी मंदिर ते वडगाव रोड मार्गावर स्पर्धेचे आयोजन केले होते.

निकाल अनुक्रमे असा : 
मुले ः १० ते १३ वर्षांखालील : ३ किलोमीटर- समर्थ पाटील (ए. डी. माने इंटरनॅशनल ॲकॅडमी), सुदेश पाटील (अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल), आयुष कारंडे (दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल).
१२ ते १४ वर्षांखालील ः
 ४ किलोमीटर- विराज पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल), पृथ्वीराज शहापुरे (छत्रपती शाहू विद्यालय), गंधर्व पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल).
१४ ते १६ वर्षांखालील ः 
५ किलोमीटर - अवधूत आमणगी (आदर्श प्रशाला), हर्षराज वाकसे (बळवंतराव यादव हायस्कूल), गणेश कोळी (बळवंतराव यादव हायस्कूल).
मुली ः १२ ते १४ वर्षांखालील ः ४ किलोमीटर- श्रुती कुंभोजे (मणेरे हायस्कूल), संयोगिता रोटे (चाटे स्कूल), प्रमिला हंकारे (न्यू इंग्लिश स्कूल).
१४ ते १६ वर्षांखालील ः ५ किलोमीटर - ऋतुजा निरुखे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), मयूरी खाडे (बळवंतराव यादव हायस्कूल), विशाखा डोणे (बळवंतराव यादव हायस्कूल).

​ ​

संबंधित बातम्या