Schoolympics : सलामीला घोडावत स्कूलचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वाधिक खेळाडूंनी विजयी सलामी दिली. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा झाली.  

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स बॅडमिंटन स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वाधिक खेळाडूंनी विजयी सलामी दिली. सासने मैदानावरील दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा झाली.  

मुली - १० ते १२ वर्षांखालील - दीया करजगार (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. वैष्णवी पाटील (विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल, २१-२०), दिशा जोग (शांतिनिकेतन) वि. वि. सिद्धी धावटे (कोल्हापूर पब्लिक स्कूल, २१-१०), नेताळ जेटलिया (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. हर्षाली कट्टीकर (न्यू होरायझन, सीबीएसई, २१-११), श्रुती पोळ (विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल) वि. वि. विधी ठक्कर (कोल्हापूर पब्लिक स्कूल, २१-१५), अदिती तेंडुलकर (शांतिनिकेतन) वि. वि. अँजेल जैन (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, २१-१८), ऋचा कागदे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. दीक्षा कुंभार (पद्माराजे, २१-१९), श्रेणिका हांजी (न्यू होरायझन) वि. वि. राजवीरा सावंत (शांतिनिकेतन, २१-७), गार्गी आंबेकर (पोदार इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. सना 
हुसेन पाटील (बळवंतराव यादव हायस्कूल, २१-२). 
१२ ते १४ वर्षांखालील - सुधा जोशी (दि मॉडर्न हायस्कूल) वि. वि. संस्कृती लिंगम (अल्फान्सो स्कूल, २१-१८), रिया मंडपे (होलिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल) वि. वि. मानसी दड्डी (सर्वोदय विवेक जीवन विद्या स्कूल, २१-१६), पायल खंडेलवाल (दि मॉडर्न हायस्कूल) वि. वि. अनघा प्रतिनिधी (न्यू होरायझन, २१-१४), राधिका काणे (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. श्रावणी जाधव (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी, २१-५), श्रद्धा नायक (होलिक्रॉस) वि. वि. नीलम खंडेलवाल (दि मॉडर्न). 
मुले - १० ते १२ वर्षांखालील- भौमिक बापी (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. रोहित दाते (न्यू मॉडेल, २१-१९), श्रेयश जाधव (न्यू होरायझन) वि. वि. हर्षवर्धन अस्वले (कोल्हापूर स्कुल, २१-१५), सिद्धार्थ होसकल्ले (विबग्योर) वि. वि. मयूर कुराडे (न्यू मॉडेल,२१-१२), अनिष देमबन (घोडावत इंटरनॅशनल) वि. वि. अरुष अथणे (सेंट झेवियर्स, २१-१२), इशान साखरपे (डी. के. टी. ई.) वि. वि. सुश्रूत देशपांडे (न्यू होरायझन, २१-१०). 
१२ ते १४ वर्षांखालील - अक्षय कामत (माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. मैथिली भोसले (सर्वोदय विवेक जीवन विद्या स्कूल, २१-४), राजवर्धन सिंग (सेंट झेवियर्स) वि. वि. संस्कार पाटील (होली मदर स्कूल, २१-११), आर्यन रुईकर (सेव्हंथ डे ॲडव्हंटिस्ट) वि. वि. श्रीपादम मुनीश्‍वर (छत्रपती शाहू विद्यालय, २१-९), सोहम शेख (यादव इंग्लिश स्कूल) वि.वि. पार्श्‍व पोरवाल (विबग्योर, २१-९), धनराज पाटील (शांतिनिकेतन) वि. वि. आदित्य गोवईकर (कोल्हापूर पब्लिक,२१-१६). 
१४ ते १६ वर्षांखालील - कार्तिक अंबूपे (शांतिनिकेतन) वि. वि. अयूष रोटे (सेंट झेवियर्स, २१-१६), हर्ष कुंभोजकर (विबग्योर) वि. वि. विनित पाटील (बळवंतराव यादव, २१-५), पृथ्वीराज देशमुख (बळवंतराव यादव) वि. वि. जय दड्डी 
(सर्वोदय विवेक जीवन विद्या स्कूल, २१-५), ऋतुराज घोरपडे (घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. भार्गव म्हैसकर (विमला गोएंका, २१-४), तन्मय कोरगावकर (विबग्योर) वि. वि. विराज थोरात (बावडेकर ॲकॅडमी,२१-१०).


​ ​

संबंधित बातम्या