SCL 2019 : मानकरच्या शतकामुळे श्रीनिवास ग्रीनलँडची सरशी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 May 2019

पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला.

सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम राहिली आहे.

पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला.

सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम राहिली आहे.

संक्षिप्त धावफलक :
श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी, नऱ्हे : ६ षटकांत १ बाद १३९ (मयूर मानकर नाबाद १०२-३२ चेंडू, ३ चौकार, ११ षटकार) ५५ धावांनी विजयी विरुद्ध मिथिला नगरी, पिंपळे सौदागर : ६ षटकांत ४ बाद ८४ (मनीष घालवे ३२, अमेय हुजारे २-१०)
सामनावीर : मयूर मानकर

सिराटेक ग्रीन्स, कात्रज : ६ षटकांत ४ बाद ६५ (अशोक वाडेकर नाबाद ३६, हृषीकेश म्हमाणे १-४) टाय विरुद्ध सूर्यगंगा, धायरी : ६ षटकांत ६ बाद ६५ (नीलेश दामिष्टे नाबाद ३१, ओंकार जाधव २-०)
सामनावीर : अशोक वाडेकर

गंगा बोपोडी : ६ षटकांत ३ बाद ९१ (शिवानंद बुक्कीकर नाबाद ३२, अशोक परदेशी २-२०) ३ धावांनी विजयी विरुद्ध नारायणबाग, सिंहगड रोड : ६ षटकांत ४ बाद  ८८ 
(श्‍लोक पायगुडे ३१, शुभम विडे २-१४)
सामनावीर : शिवानंद बुक्कीकर

सुश्रुत रेसिडेन्सी सुमेरू, नऱ्हे : ६ षटकांत ३ बाद ९६ (महेश जावळे नाबाद ३८, सतीश घोरपडे १-१०) १२ धावांनी विजयी विरुद्ध गणेश निसर्ग बी, आंबेगाव बुद्रुक : ६ षटकांत ४ बाद ८४ ( सुजित भंडारे २३, संदीप बोडके १-१०)
सामनावीर : महेश जावळे 

सिराटेक ग्रीन्स, कात्रज : ६ षटकांत ३ बाद १०६ (सचिन दळवी ३२, रवींद्र जोशी  २-३०) ३ विकेटनी पराभूत विरुद्ध के ५२, कर्वेनगर : ५.५ षटकांत ३ बाद  १०९ (अमित कुलकर्णी नाबाद ६२,                  ओंकार जाधव १-१२)
सामनावीर : अमित कुलकर्णी 

अपूर्व प्लाझा, सिंहगड रोड : ३.१ षटकांत सर्व बाद १८ (रितीक तारु ६, ऋषीकेश म्हामाणे ३-१२) ५ धावांनी विजयी विरुद्ध सूर्यगंगा, धायरी : २.५ षटकांत सर्व बाद १३ (दीपक सोनी ५, तेजस पंचवाघ ६-५)
सामनावीर : तेजस पंचवाघ

सुश्रुत रेसिडेन्सी सुमेरू, नऱ्हे : ६ षटकांत सर्व बाद ६८ (महेश जावळे ३४, कपिल अगरवाल ३-४) ५ विकेटनी पराभूत विरुद्ध उन्नती, कोंढवा बुद्रुक  : ४.१ षटकांत २ बाद ७० (आनंद देशपांडे नाबाद ४०, योगेश झांबरे १-१४).
सामनावीर : आनंद देशपांडे

उज्ज्वल पॅराडाइज ए, धायरी : ६ षटकांत ४ बाद ८७ (रुचिर रत्नपारखी २८, अरुण शेंडे १-९) १३ धावांनी विजयी विरुद्ध श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी, नऱ्हे : ६ षटकांत सर्वबाद ७४ (विजय विरकर २३, गणेश लातूरकर ३-२९)
सामनावीर : गणेश लातूरकर

मायामी, वडगाव खुर्द : ६ षटकांत बीनबाद १०६ (सचिन कोठावळे नाबाद ५८-२१ चेंडूंत ४ चौकार, ५ षटकार) ६१ धावांनी विजयी विरुद्ध उज्ज्वल लिबर्टी, धायरी : ६ षटकांत ६ बाद ४५ (ओंकार चितंबर ९, रमण उदगिरी २-९)
सामनावीर : सचिन कोठावळे

गंगा भाग्योदय, सिंहगड रोड : ६ षटकांत ३ बाद १२४ (हृषीकेश मोटकर ९४-२५ चेंडू, २ चौकार, १२ षटकार, आदित्य देवळीकर १-२०) ८५ धावांनी विजयी विरुद्ध सुंदर संस्कृती फेज १, सिंहगड रोड : ५ षटकांत सर्वबाद ३९ (सचिन भोक्ते २४, राहुल वखारीया २-१)
सामनावीर : हृषीकेश मोटकर

उज्ज्वल पॅराडाइज ए, धायरी : ६ षटकांत ६ बाद ६४  (रुचिर रत्नापरखी २४, प्रशांत साळुंखे २-५) ४ विकेटनी पराभूत विरुद्ध ड्रीम इस्टेट बी, हडपसर : ४.१ षटकांत ३ बाद ६५ (प्रशांत साळुंखे नाबाद ३२-१४ 
चेंडू, ५ चौकार, प्रीतेश खराडे 
१-१६)
सामनावीर : प्रशांत साळुंखे

श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी सी, नऱ्हे : ६ षटकांत ३ बाद १०३ (सौरभ मोने  नाबाद ५६-१७ चेंडूं, २ चौकार, ५ षटकार, शुभम वैद्य १-२०) ३ विकेटनी पराभूत विरुद्ध  कांचन प्लाझा, हडपसर : ५ षटकांत ४ बाद १०५ (फैझल शेख नाबाद ५४-१९ चेंडू, २ चौकार, ४ षटकार, सौरभ मोने २-१७)
सामनावीर : फैझल शेख

सारथी संकल्प, औंध : ६ षटकांत २ बाद ७६ (जोतिरादित्य बोदे नाबाद ४१-२२ चेंडू,  २ षटकार, स्वप्नील वीर १-११) ७ विकेटनी पराभूत विरुद्ध वूड्‌स रोयाल विंग ए, कोथरूड : ४ षटकांत बिनबाद ७८ (शंतनू केळकर नाबाद ५३-१७ चेंडू, २ चौकार, ५ षटकार ५३)
सामनावीर : शंतनू केळकर

लक्ष्मी टाउनशिप ३, विश्रांतवाडी : ६ षटकांत ३ बाद ८७ (सचिन दळवी ३५, ब्लेसेन जोसेफ नाबाद २४, सुहास कुलकर्णी  १-११) ३४ धावांनी विजयी विरुद्ध ग्रीन झोन, बाणेर : ६ षटकांत ४ बाद ५३ (तनुज शर्मा २५,  ब्लेसेन जोसेफ २-७)
सामनावीर : ब्लेसेन जोसेफ

शिवसागर सिटी सी, सिंहगड रोड : ६ षटकांत ५ बाद ८७ (अरविंद राजपुरोहित ३८, सौरभ मोने १-१९) ६ विकेटनी पराभूत विरुद्ध श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी सी, नऱ्हे : ५ षटकांत १ बाद ८८ (सौरभ मोने नाबाद ३८, निखिल साळवेकर १-१५)
सामनावीर : सौरभ मोने

जॉयनेस्ट, लोणी काळभोर :  ६ षटकांत २ बाद ४८ (धनंजय विभूते १६, सूरज परदेशी १-३) ६ विकेटनी पराभूत विरुद्ध मधुळी, सिंहगड रोड : ३ षटकांत १ बाद  ४९ (योगेश शिंगवार नाबाद नाबाद ३१, गणेश शाणेग्राम १-११)
सामनावीर : योगेश शिंगवार

सौदामिनी, कोथरूड : ६ षटकांत २ बाद ११३ (विशाल गायकवाड ५२, उदय राणे १-२०) ४५ धावांनी विजयी विरुद्ध अँथिया सी १, पिंपरी : ६ षटकांत २ बाद  ६८ (सागर कुंभार नाबाद २९, रवींद्र नाडकर्णी १-७)
सामनावीर : विशाल गायकवाड

उत्तम टाउनस्केप्स बी  १, येरवडा : ६ षटकांत ३ बाद १०३ (शॉन शितोळे नाबाद ४५, राहुल जाधव २-२६) ५५ धावांनी विजयी विरुद्ध ड्रीम इस्टेट ए, हडपसर : ६ षटकांत ६ बाद ४८ (संदीप पाटील २०, आशिष शेळके २-१८).
सामनावीर : शॉन शितोळे

गंगा, बोपोडी : ६ षटकांत १ बाद १११ (शुभम विडे नाबाद ६२, दत्तात्रय जाधव १-२५) ४३ धावांनी विजयी विरुद्ध  जॉयनेस्ट, लोणी काळभोर : ६ षटकांत ४ बाद ६८ (विशाल चौधरी ३४, शिवानंद बुक्कीगर १-६)
सामनावीर : शुभम विडे

सुविधा ज्ञानगंगा, सिंहगड रोड : ६ षटकांत ४ बाद ५७  (संस्कार खोपडे २०, राहुल पाटील २-८) ६ विकेटनी पराभूत विरुद्ध गणेश निसर्ग  बी, आंबेगाव बुद्रुक :  ४.३ षटकांत १ बाद ५८ (सतीश घोरपडे नाबाद २९, संस्कार खोपडे १-१६).
सामनावीर : सतीश घोरपडे

के ५२, कर्वेनगर : ६ षटकांत नाबाद ९४ (अमित कुलकर्णी नाबाद ५१) २ धावांनी विजयी विरुद्ध अपूर्व प्लाझा, सिंहगड रोड : ६ षटकांत ३ बाद ९२ (प्रकाश तारू नाबाद २६, रक्षित देशमुख १-७)
सामनावीर : अमित कुलकर्णी

उन्नती, कोंढवा बुद्रुक : ६ षटकांत ३ बाद ७४ (अविनाश रोहिडा नाबाद ४६, योगेश लाहोटी १-१६) २९ धावांनी विजयी विरुद्ध सुविधा ज्ञानगंगा, सिंहगड रोड : ६ षटकांत ५ बाद ४५  (अंकुश खोपडे १५, आनंद देशपांडे २-९)
सामनावीर : अविनाश रोहिडा

मायामी, वडगाव खुर्द : ६ षटकांत ३ बाद १०२ (सचिन कोठावदे ४७, सारंग रन्नवरे २-२२) १६ धावांनी विजयी विरुद्ध सुंदर सुंस्कृती फेज १, सिंहगड रोड : ६ षटकांत ४ बाद ८६ (कानद ढोक ३१, महिंद्र दाभोळकर २-१६)
सामनावीर : महिंद्र दाभोळकर

उज्ज्वल लिबर्टी, धायरी : ६ षटकांत ५ बाद ४२ (दत्तात्रय गोसावी नाबाद २५, ओनील वखुरीया ३-३) ५ विकेटनी पराभूत विरुद्ध गंगा भाग्योदय, सिंहगड रोड : २.१ षटकात २ बाद ४३ (हृषीकेश मोटकर १६, दत्तात्रय गोसावी १-१)
सामनावीर : ओनील वखुरीया 

मिथिला नगरी, पिंपळे सौदागर : ६ षटकांत ३ बाद ९२ (मनीष घोळवे नाबाद ५१, देवदत्त चौधरी १-२१) २२ धावांनी विजयी विरुद्ध ड्रीम इस्टेट बी, हडपसर : ६ षटकांत २ बाद ७० (तानाजी नांदगुडे २०, मनोज कुलकर्णी १-१०)
सामनावीर : मनीष घोळवे

परमार पार्क फेज २, वानवडी : ६ षटकांत ३ बाद १०९ (निकुंज शर्मा ५०, आकाश लडकत १-८) १९ धावांनी विजयी विरुद्ध कांचन प्लाझा, हडपसर : ६ षटकांत ५ बाद ९० (अक्षय लडकत नाबाद २४, जय कुकरेजा १-६)
सामनावीर : निकुंज शर्मा

लक्ष्मी टाऊनशिप ३, विश्रांतवाडी : ६ षटकांत ५ बाद ८३ (सचिन दळवी ४१, अमित पाठक २-७) २६ धावांनी विजयी विरुद्ध वूड्‌स रोयाल विंग ए, कोथरूड : ६ षटकांत ३ बाद ५७ (प्रसाद अलमेलकर नाबाद १७, अक्षय साठे २-५) 
सामनावीर : सचिन दळवी 

सारथी संकल्प, औंध : ६ षटकांत ३ बाद ६१ (सागर भरते २२, सुहास कुलकर्णी २-५) ५ विकेटनी पराभूत विरुद्ध ग्रीन झोन, बाणेर : ४.५ षटकांत २ बाद ६२ (अमोघ रेणुसे नाबाद २८, प्रफुल्ल मोरणकर १-१०)
सामनावीर : सुहास कुलकर्णी

परमार पार्क फेज २, वानवडी : ६ षटकांत ५ बाद ६० (अविनाश जगताप नाबाद २०, निखिल साळवेकर २-८) ७ विकेटनी पराभूत विरुद्ध शिवसागर सिटी सी, सिंहगड रोड : ३.१ षटकांत बीनबाद ६४ (अरविंद राजपुरोहित नाबाद २७, अद्वैत खळदकर नाबाद २०)
सामनावीर : अद्वैत खळदकर 

मधूली, सिंहगड रोड : ६ षटकांत २ बाद ८२ (योगेश शिंगवार ३९, विक्रांत चित्ते १-१७) ३ धावांनी विजयी विरुद्ध नारायणबाग, सिंहगड रोड : ६ षटकांत ५ बाद ७९ (अशोक परदेशी नाबाद ४०, सूरज परदेशी १-१०)
सामनावीर : योगेश शिंगवार

उत्तम टाऊनस्केप्स बी १, येरवडा : ६ षटकांत २ बाद ९० (गुरुराज पाटील ३८, विशाल गायकवाड १-४) १५ धावांनी विजयी विरुद्ध सौदामिनी, कोथरूड : ६ षटकांत ४ बाद ७५ (विशाल गायकवाड ३९, सनी जाधव १-९).
सामनावीर : गुरुराज पाटील 

अँथीया सी १, पिंपरी : ६ षटकांत बीनबाद १०१ (उदय राणे नाबाद ६३) ९ धावांनी विजयी विरुद्ध ड्रीम इस्टेट ए, हडपसर : ६ षटकांत ६ बाद ९२ (अलंकार बाबर २७, सोमनाथ गाढवे ३-१६)
सामनावीर : उदय राणे

निकाल संकलन : सागर जाधव


​ ​

संबंधित बातम्या