Schoolympics 2019 : सुतार, चव्हाण पुढील फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

कोल्हापूर - मुलांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात स्मित सुतार, सुहृद चोडणकर, साकेत उपाध्ये, १४ वर्षांखालील गटात अस्मित चव्हाण, आदित्य आहुजा, तर १६ वर्षांखालील गटात विराज थोरात, वरद कावडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे.

 निकाल असा : १२ वर्षांखालील- स्मित सुतार (न्यू होरायझन स्कूल) वि. वि. निषाद सावडी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), सुहृद चोडणकर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. जयवर्धन इंगळे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), साकेत उपाध्ये (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. आदित्य गोपाळ (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल), राजवर्धन कोराणे (सेंट झेवियर्स हायस्कूल) वि. वि. पृथ्वीराज मुटकेकर (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन).  

१४ वर्षांखालील- अस्मित चव्हाण (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. वरुण परीख (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), आदित्य आहुजा (विबग्योर हायस्कूल) वि. वि. श्रेयश जाधव (न्यू होरायझन स्कूल, सीबीएसई), साई नागेशकर (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. विजयशक्ती नायडू (महावीर इंग्लिश स्कूल), आदित्य कागे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. कृष्णा कातीगर (ॲड. पी. व्ही. मुंडरगी प्रायमरी 
इंग्लिश स्कूल). 

१६ वर्षांखालील- विराज थोरात (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी) वि. वि. स्वयम मेहता (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), वरद कावडे (चाटे स्कूल) वि. वि. अर्णव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन),  आर्यन देसाई (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. सुजल सोलापुरे (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी), नयर पटेल (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. व्यंकटेश उंडाळे (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल).

​ ​

संबंधित बातम्या