Schoolympics 2019 : जुई, अक्षिता, नंदिनी, प्रियांका पुढील फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

कोल्हापूर - १४ वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत जुई चोरगे, अक्षिता नरसिंघाणी, नंदिनी पाटील, प्रियांका देवणे, सई पाटील, मैत्रेयी इंगले, ज्ञानेश्‍वरी चौगुलेने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढील फेरीत आज प्रवेश केला. सकाळ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टस्‌वर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

निकाल असा : जुई चोरगे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. प्राप्ती पाटील (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल), अक्षिता नरसिंघाणी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई) वि. वि. वंशिका पाटील (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल), नंदिनी पाटील (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) वि. वि. श्रेया देशपांडे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), प्रियांका देवणे (प्रायव्हेट इंग्लिश स्कूल) वि. वि. जान्हवी निवळे (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल), सई पाटील (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई) वि. वि. निशिगंधा पाटील (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल), मैत्रेयी इंगळे (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) वि. वि. सदिका नदाफ (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल), ज्ञानेश्‍वरी चौगुले (गॅलॅक्‍सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज) वि. वि. स्वराली जाधव (सेव्हंथ इंग्लिश मीडियम स्कूल).

​ ​

संबंधित बातम्या