Schoolympics 2019 : श्रावणी, सायली, श्रुतिका, स्नेहा, दिव्याक्षरीला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलींच्या तायक्वाँदो स्पर्धेत श्रावणी पाटील, सायली साळुंखे, श्रुतिका पाटील, सलोनी शिंदे, दिव्याक्षरी गुरव, स्नेहा वाघमारे, श्रुतिका सावंत, रिया वीर व इरा बकरेने आपापल्या वजनगटांत विजेतेपद पटकावले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत तायक्वाँदो स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) : २९ किलो ः श्रावणी पाटील (अल्फान्सो), तन्वी खोत (विद्यामंदिर), अर्पिता अडुरे (प्रियदर्शनी इंदिरा). ३३ किलो ः सायली साळुंखे (वसंतराव देशमुख), समिधा पाटील (महावीर इंग्लिश), मुस्कान नायकवडी (दौलतराव निकम माध्यमिक). ३७ किलो ः श्रुतिका पाटील (इंदूमती जाधव), अंबिका मेथे (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी), प्रमिती पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), तनिष्का जाधव (अल्फान्सो). ४४ किलो ः दिव्याक्षरी गुरव (वसंतराव देशमुख), नयन हंकारे (चाटे सेकंडरी). ४७ किलो ः स्नेहा वाघमारे (कळंबा गर्ल्स), सायली माकम (साई इंग्लिश मीडियम). ५१ किलो ः श्रुतिका सावंत (दानोळी), राधिका पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), पूर्वा पाटील (साई इंग्लिश मीडियम), स्नेहा कदम (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स). ५५ किलो ः रिया वीर (वसंतराव देशमुख), दिलशा एम. एस. (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई), चंदना खोंद्रे (नागनाथ). ५९ किलो ः इरा बकरे (महावीर इंग्लिश), मृण्मयी चौगुले (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई).

​ ​

संबंधित बातम्या