Schoolympics 2019 : अथर्व, दिनेश, पार्थ, आदित्यला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

आर्यन, साहिल, अथर्व, अनिष, वैभवनेही मारली सुवर्ण बाजी

 सकाळ माध्यम प्रस्तुत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात तायक्वाँदो स्पर्धा झाली. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या तायक्‍वाँदो स्पर्धेत अथर्व कडके, दिनेश चौगले, पार्थ कदम, आदित्य मेथे, आर्यन कदम, साहिल ढोके, अथर्व शर्मा, अनिष पाटील व वैभव बोडकेने आपापल्या वजनगटांत सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात तायक्वाँदो स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

३३ किलो - अथर्व कडके (महावीर इंग्लिश), अनुज गुरव (महाराष्ट्र), वैभव कवडे (वसंतराव देशमुख), विराज पाटील (विद्यामंदिर). ३७ किलो - दिनेश चौगले (महाराष्ट्र), सोहम जाधव (पोदार इंटरनॅशनल), जयदीप मालमे (दानोळी), शंतनू फराकटे (एस. एम. लोहिया). ४१ किलो - पार्थ कदम (दानोळी), साहील शिंदे (महावीर इंग्लिश), शिवतेज घोरपडे (शांतिनिकेतन), वृषभ रणदिवे (विद्यामंदिर). ४५ किलो - आदित्य मेथे (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश), यश पवार (शांतिनिकेतन), समर्थ शेंडारकर (पोदार इंटरनॅशनल), अतुल ठोंबरे (सोनाली पब्लिक). ४५ किलो - आर्यन कदम (शांतिनिकेतन), रोहन इलाके (वसंतराव देशमुख), श्रीराम पवार (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), श्रीतेज बेनाडे (छत्रपती शाहू, सीबीएसई). ५३ किलो - साहील ढोके (महावीर इंग्लिश), दर्शन पवार (संजीवन पब्लिक), प्रतीक मलाड (शांतिनिकेतन). ५७ किलो - अथर्व शर्मा (महावीर इंग्लिश), भार्गव चांदणे (अल्फान्सो), सिराज मोहिते (अल्फान्सो), सूरज गेजगे ((डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). 
६१ किलो - अनिष पाटील (शांतिनिकेतन). ६५ किलो - वैभव बोडके (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज).


​ ​

संबंधित बातम्या