Schoolympics 2019 : तायक्वाँदो स्पर्धेत समर्थ, शार्दुल, रितेश, ओंकारला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

बारा वर्षांखालील मुलांच्या तायक्वाँदो स्पर्धेत समर्थ कदम, शार्दुल कांबळे, रितेश पाटील, ओंकार देसाई, रणवीर कुंभार, प्रणव चौगुले, ओमकार दंडवते, निहाल शेख, पृथ्वीराज पाटील, शुभम पाटील, यशोधन मोहिते-पाटीलने आपापल्या वजनगटात सुवर्णपदक पटकाविले

कोल्हापूर :बारा वर्षांखालील मुलांच्या तायक्वाँदो स्पर्धेत समर्थ कदम, शार्दुल कांबळे, रितेश पाटील, ओंकार देसाई, रणवीर कुंभार, प्रणव चौगुले, ओमकार दंडवते, निहाल शेख, पृथ्वीराज पाटील, शुभम पाटील, यशोधन मोहिते-पाटीलने आपापल्या वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍संतर्गत तायक्वाँदो स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली. 

निकाल अनुक्रमे असा : १२ वर्षांखालील मुले -

२१ किलो - समर्थ कदम (वसंतराव देशमुख हायस्कूल).

२३ किलो - शार्दुल कांबळे (लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), ओम संकल्प (इंदूमती जाधव विद्यालय).

२५ किलो - रितेश पाटील (विद्यामंदिर), ऋग्वेद सावंत (इंदूमती जाधव विद्यालय), पुष्पराज हांडे (इंदूमती जाधव विद्यालय), श्रेणिक चव्हाण (सोनाली पब्लिक स्कूल).

२७ किलो - ओंकार देसाई (आरएसइएमएस ग्लोबल स्कूल), गिरीश पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय), अथर्व चावरे (सोनाली पब्लिक स्कूल), रेहान मुल्लाणी (विद्यामंदिर).

२९ किलो- रणवीर कुंभार (वसंतराव देशमुख हायस्कूल), संस्कार पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय), ऋग्वेद शिंदे (अल्फान्सो स्कूल), वरद काळे (महावीर इंग्लिश स्कूल).

३२ किलो- प्रणव चौगुले (चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स), अथर्व पाटील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), समद मुजावर (सोनाली पब्लिक स्कूल), यश अतकिरे (वसंतराव देशमुख हायस्कूल),

३५ किलो- ओमकार दंडवते (मेजर आनंदराव घाटगे इंग्लिश प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल), स्वराज चव्हाण (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), इंद्रनील चव्हाण (इंदूमती जाधव विद्यालय), अक्षय बनगे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई).

३८ किलो - निहाल शेख (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल), सखाराम नागरगोजे (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल), नील मुळीक (अल्फान्सो स्कूल), अथर्व ठोंबरे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).

४१ किलो - पृथ्वीराज पाटील (छत्रपती शाहू विद्यालय), कैलाश भोसले (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), तापस कोरवी (छत्रपती शाहू विद्यालय), राजवर्धन चेंडके (छत्रपती शाहू विद्यालय).

४४ किलो- शुभम पाटील (महावीर इंग्लिश स्कूल).

५० किलो- यशोधन मोहिते-पाटील (पोदार इंटरनॅशनल स्कूल), आर्यन जांगटे (आरएसइएमएस ग्लोबल स्कूल), शुभम हजारे (सिद्धनेर्ली विद्यालय), ओम तालरेजा (छत्रपती शाहू विद्यालय).


​ ​

संबंधित बातम्या