Schoolympics 2019 : श्रीवर्धन, तेजस, जयचा डबल धमाका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत या स्पर्धेचे सागर पाटील जलतरण तलावावर आयोजन केले होते. 

कोल्हापूर - मुलांच्या जलतरण स्पर्धेत बारा वर्षांखालील गटात श्रीवर्धन पाटील, चौदा वर्षांखालील जय शहा, तर सोळा वर्षांखालील गटात तेजस मानेने दोन सुवर्णपदके पटकावली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत या स्पर्धेचे सागर पाटील जलतरण तलावावर आयोजन केले होते. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) : १६ वर्षांखालील- ४०० मीटर वैयक्तिक मिडले- तेजस माने (रॉयल इंग्लिश स्कूल), सुजल पाटील (हनुमंतराव चाटे स्कूल), अमेय धुपकर (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ५० मीटर बटरफ्लाय- तेजस माने, बालाजी पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), धैर्यशील भोसले (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज).

१०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक- बालाजी पाटील, इंद्रजित परमेकर (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), ओमकार इंगळे (अल्फान्सो स्कूल). ५० मीटर फ्री स्टाईल - बालाजी पाटील, सूर्याजी बोडके, तेजस माने. 

१२ वर्षांखालील- ५० मीटर बटरफ्लाय- श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स हायस्कूल), आर्यवीर पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), निरंजन सातपुते (नागोजीराव पाटणकर हायस्कूल). ५० मीटर 
फ्री स्टाईल- श्रीवर्धन पाटील, पृथ्वी इंगळे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), आर्यवीर पाटील. 

१४ वर्षांखालील- ५० मीटर बटरफ्लाय - जय शहा (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), तनिष्क आयरे (महाराष्ट्र हायस्कूल), निखिल पोवार (भोगावती हायस्कूल). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक - जय शहा (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), पुष्कर गवळी (लक्ष्मीबाई जगर विद्यामंदिर), तनिष्क आयरे (महाराष्ट्र हायस्कूल). ५० मीटर फ्री स्टाईल- श्रावण पेठे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), तनिष्क आयरे, चिन्मय सू


​ ​

संबंधित बातम्या