Schoolympics 2019 : ‘नरके’, ‘जागृती’चे झटपट विजय

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर सुरू आहे.

कोल्हापूर - मुलांच्या खो-खो स्पर्धेतील साखळी फेरीत जागृती, राजर्षी शाहू प्रशाला, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत केले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर सुरू आहे.

निकाल असा :

जागृती हायस्कूल वि. वि. आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज (११-९),  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. वारणा विद्यानिकेतन (९-३), डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. व्ही. डी. शिंदे हायस्कूल (६-३), जागृती हायस्कूल वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (४-३). वारणा विद्यानिकेतनला दत्ताबाळ हायस्कूल, आनंद सेमी इंग्लिश स्कूलला नागोजीराव पाटणकर हायस्कूल, व्ही. डी. शिंदे हायस्कूलला अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेला दत्ताबाळ हायस्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजला अंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजला न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, आनंद सेमी इंग्लिश स्कूलला मेजर आनंदराव घाटगे हायस्कूल, जागृती हायस्कूलला न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, व्ही. डी. शिंदे हायस्कूलला माऊली पब्लिक स्कूलविरुद्ध पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या