Schoolympics 2019 : कळंबा, ज्योतिर्लिंग, दानोळी,  शाहू प्रशालेची आगेकू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील छत्रपती शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कळंबा, ज्योतिर्लिंग, वालावलकर, दानोळी, उषाराजे, शाहू प्रशाला, प्रियदर्शिनी इंदिरा, दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूलने साखळी फेरीत आज विजयी सलामी दिली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. शिंगणापूर येथील छत्रपती शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा : कळंबा गर्ल्स हायस्कूल वि. वि. सुसंस्कार हायस्कूल (३२-२७), ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (२७-४), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. संजीवन पब्लिक स्कूल (२२-३), दानोळी हायस्कूल वि. वि. रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय (२०-१२), उषाराजे हायस्कूल वि. वि. प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल (२५-१९), राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (२०-०), उषाराजे हायस्कूल वि. वि. शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल (२२-२१), प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूल वि. वि. संजीवन पब्लिक स्कूल (१५-२), दानोळी हायस्कूल वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (१८-४), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. जोतिर्लिंग विद्यानिकेतन (२७-०), कळंबा गर्ल्स हायस्कूल वि. वि. दत्ताबाळ हायस्कूल (१६-१४), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी हायस्कूल (३९-१६), रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (१९-१), उषाराजे हायस्कूल वि. वि. संजीवन पब्लिक स्कूल (१३-२). राजर्षी शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, दत्ताबाळ हायस्कूल, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल, कळंबा गर्ल्स हायस्कूल, दत्ताबाळ हायस्कूल, ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन, रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय, दानोळी हायस्कूलला प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल मिळाली.


​ ​

संबंधित बातम्या