schoolympics 2019 : दिग्विजय, पृथ्वीराज, यशला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या ज्यूदो स्पर्धेत दिग्विजय पाटोळे, पृथ्वीराज शेलार, यश देवकर, शिवराज पराडे, अखिलेश अष्टेकर, श्रीवर्धन दोनवडे व अर्श जमादार यांनी सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. 

निकाल अनुक्रमे असा :

३५ किलो - दिग्विजय पाटोळे (सेंट झेवियर्स), गणेश जाधव (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), पूर्वरंग जाधव (सेंट फ्रान्सिस दी सेल्स हायस्कूल), आदित्य साखरे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). ४० किलो - पृथ्वीराज शेलार (नागोजीराव पाटणकर हायस्कूल), वेदांत घाटगे (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), श्रेयश हलके (मराठी मीडियम हायस्कूल), विवेक पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). ४० किलो - यश देवकर (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), निसर्ग सावंत (राजमाता जिजाबाई हायस्कूल), कृणाल खोत (मराठी मीडियम हायस्कूल), आफ्रिदी नायकवडी (ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल). ५० किलो - शिवराज पराडे (संजीवन पब्लिक स्कूल), जय चोरगे (ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल), हर्षवर्धन संकपाळ (विबग्योर), ज्योतिरादित्य मोरे (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल). 
५५ किलो - अखिलेश अष्टेकर (एस. एम. लोहिया), सात्विक अवघडी (मराठी मीडियम हायस्कूल), प्रथमेश मोहिते (मराठी मीडियम हायस्कूल). ६० किलो - श्रीवर्धन दोनवडे (मराठी मीडियम). ६० किलोवरील - अर्श जामदार (विबग्योर), स्वयंम निलवर्ण (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज).


​ ​

संबंधित बातम्या