Schoolympics 2019 : यश, प्रताप, आदित्यचा जेतेपदाचा पंच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या बॉक्‍सिंग स्पर्धेत अथर्व सकपाळ, यश कुंभार, प्रताप शिंगारे, अमिनसाब नागराळ, अदित्य कोरे, विराज रोचकरी, ऋषीकेश माळी, संकेत कांबळे, अभिषेक हारुगले, सुयश पाटील, अवधूत पाटील यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. 

निकाल अनुक्रमे असा :

३० किलो - अथर्व सकपाळ (साई इंग्लिश मीडियम), युग पाटील (साई इंग्लिश मीडियम), विक्रांत शिंगारे (सह्याद्री विद्यानिकेतन), सूरज चौडहार (सह्याद्री). ३२ किलो - यश कुंभार (साई इंग्लिश), आर्यन गुरव (साई इंग्लिश). ३४ किलो - प्रताप शिंगारे (सह्याद्री), तेजस कुंभार (साई इंग्लिश), संचित राहटोळ (साई इंग्लिश), संदेश शिंदे (सह्याद्री). ३६ किलो - अमिनसाब नागराळ (साई इंग्लिश), श्रेयश कुंभार (साई इंग्लिश), अभिदिन अलासे (सह्याद्री), तिरूपती शिंगारे (सह्याद्री). ३८ किलो - अदित्य कोरे (सह्याद्री), सुयश पाटील (सह्याद्री), आदेश शिंगारे (सह्याद्री), संकेत गाडवे (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम). ४० किलो - विराज रोचकरी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई), राहुल गंबरे (सह्याद्री), वैभव केसरकर (सह्याद्री), प्रथमेश केसर (सह्याद्री). ४२ किलो - ऋषीकेश माळी (सह्याद्री), श्रावण सौदे (सह्याद्री), अदित्य भेंडवडे (सह्याद्री), रोहित बडवे (सह्याद्री). ४४ किलो - संकेत कांबळे (सह्याद्री), आदेश शिंगारे (सह्याद्री), विशाल चौरे (सह्याद्री), प्रणव कांबळे (सह्याद्री). ४६ किलो - अभिषेक हारूगले (सह्याद्री), अदित्य सुपणेकर (सह्याद्री), भाविक सुतार (सह्याद्री), विश्‍वजीत पाटील (सह्याद्री). ४८ किलो - सुयश पाटील (सह्याद्री), सक्षम निगडे (सह्याद्री). ५० किलो - अवधूत पाटील (सह्याद्री), अथर्व काशिद (सह्याद्री), आदर्श शिंदे (सह्याद्री), राजवीर शहा (विजयादेवी यादव).


​ ​

संबंधित बातम्या