Schoolympics 2019 : प्रथमेश, आदिनाथ, ओमकारला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

प्रशांत, अथर्व, बालाजी, संकेत, तेजस, सनीनेही मारली बाजी

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेत प्रथमेश रानगे, आदिनाथ पाटील, ओमकार फडतारे, प्रशांत मांगोरे, अथर्व पाटील, बालाजी निंबाळकर, संकेत गायकवाड, तेजस मोरे, सनी पाटील यांनी सुवर्णपदकावर आज आपले नाव कोरले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

४६ किलो - प्रथमेश रानगे (संकल्प माध्यमिक), विश्‍वास पाटील (श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), पृथ्वीराज पाटील (छत्रपती शिवाजीराजे रेसिडेन्शियल), यश पाटील (नागेश्‍वर). ५० किलो- अादिनाथ पाटील (मातोश्री जिजाबाई), आर्यन पाटील (नागेश्‍वर), ओमकार घाडगे (नागेश्‍वर), रोहन पाटील (न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज). ५४ किलो - ओमकार फडतारे (नागेश्‍वर), पियूष मगदूम (देशभक्त रत्नाप्पा कुंभार), रोहित कांबळे (मातोश्री जिजाबाई), प्रथमेश गुरव (श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज). ५८ किलो - प्रशांत मांगोरे (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), सूरज पाटील (नागेश्‍वर), निशांत पाटील (रामचंद्र बाबूराव पाटील), श्रीनाथ पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). ६२ किलो - अथर्व पाटील (विद्यामंदिर), गुरूप्रसाद राऊत (शाहू कुमार भवन), प्रथमेश साबळे (खेबवडे), विजय नलवडे (नागेश्‍वर). ६६ किलो - बालाजी निंबाळकर (बळवंतराव यादव), प्रवीण मेरू (नागेश्‍वर), सार्थक ठक्कर (बळवंतराव यादव), केदार पाटील (आदर्श गुरूकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). ७० किलो - संकेत गायकवाड (नागेश्‍वर), निशांत गावडे  (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला), आयुष कुंभार (रामचंद्र बाबूराव पाटील), अादित्य पाटील (आदर्श गुरूकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). ७६ किलो - तेजस मोरे (श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), शिवराज पाटील (रामचंद्र बाबूराव पाटील), साहील पाटील (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज), प्रेम माने (वारणा). ९० किलो - सनी पाटील (माध्यमिक), प्रणव जामनिक (ग्रीन व्हॅली), जोतिरादित्य पाटील (वारणा), हर्षवर्धन खांडेकर (नागेश्‍वर).


​ ​

संबंधित बातम्या