Schoolympics 2019 : ओम, सागर, नंदनची प्रतिस्पर्ध्यांवर मात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

 ‘सकाळ माध्यम’ प्रस्तूत ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स-२०१९’ शालेय क्रीडा स्पर्धा

कोल्हापूर, ता. १९ : चौदा वर्षांखालील मुलांच्या एकेरी टेनिस स्पर्धेत ओम बुरगे, सागर काटवे, नंदन गायकवाड, शयान हकीम, अश्‍विन नरसिंघानी, तन्मय देशपांडे, आयुष पाटील, क्रिशिव खेमकर, अमन तुराकिया, तनिष जाधव, सम्यक्‌ पाटील यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा आज पराभव केला.  

निकाल असा : ओम बुरगे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. अहद गवंडी (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल) (६-०), सागर काटवे (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. पृथ्वीराज केटकाळे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-२), नंदन गायकवाड (छत्रपती शाहू विद्यालय) वि. वि. विवान भोकरे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-२), शयान हकीम (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल) वि. वि. शौर्य पोवार (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-१), अश्‍विनी नरसिंघानी (छत्रपती शाहू विद्यालय) वि. वि. मानव लाहोटी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) (६-२), तन्मय देशपांडे (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी सेकंडरी सेक्‍शन) वि. वि. अथर्व तानवडे (ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल) (६-०), आयुष पाटील (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल) वि. वि. आर्या वाधवानी (हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूल) (६-०), क्रिशिव खेमकर (संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूल) वि. वि. रणवीर पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी सेकंडरी सेक्‍शन) (६-३), अमन तुराकिया (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) वि. वि. तनिष जाधव (प्रायव्हेट इंग्लिश स्कूल) वि. वि. कनाद मेहता (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (६-३), सम्यक्‌ पाटील (कोल्हापूर पब्लिक स्कूल) वि. वि. ऋग्वेद लाड (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन) (६-०).


​ ​

संबंधित बातम्या