धोनी आणि पंतने असा केला दुबईत ख्रिसमस सेलिब्रेट, बघा फोटो  

वृत्तसंस्था
Thursday, 26 December 2019

पंत आणि धोनीने दुबईमध्ये इतर मित्रांसह ख्रिसमस साजरा केला आहे. पंतने स्वत: धोनीसोबतच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ​

दुबई : भारतीय क्रिकेट संघात असा एक खेळाडू आहे ज्याच्या कामगिरीवर सध्या प्रचंड लक्ष आहे, तो म्हणजे रिषभ पंत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जागी तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवत आहे. त्या दोघांची वारंवार तुलना केली जाते. असे असले तरी या दोघांनी मात्र, एकत्र ख्रिसमस साजरा केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंत आणि धोनीने दुबईमध्ये इतर मित्रांसह ख्रिसमस साजरा केला आहे. पंतने स्वत: धोनीसोबतच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

सूर्यग्रहणाचा थेट परिणाम रणजी सामन्यांवर 


​ ​

संबंधित बातम्या