World Cup 2019 : ओल्ड ट्रॅफर्डवरही पुणेरी पगडीचा थाट
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारत-पाक सामना लाईव्ह पाहणे म्हणजे अद्भूत पर्वणीच असते. याच सामन्यासाठी देशभरातून अनेक लोक इंग्लंडला पोहोचले आहेत. महाराष्ट्राचे माजी रणजीपटू रणजित पांडे यांनीही थेट पुणेरी पगडी घालत ओल्ड ट्रॅफर्ड गाठले.
रणजित आठ तारखेलाच भारत-पाक सामन्यासाठी मॅंचेस्टरला पोहोचले होते. ते राहत असलेले मॅरिएट हे हॉटेलमध्ये भारतीय चाहत्यांनी तुडुंब भरल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या सामन्यात ते ओल्ड ट्रफर्डवरती त्यांनी पुणेरी पगडी घालत भारताला पाठींबा देत आहेत.

#WorldCup2019 : मॅंचेस्टरमध्येही पुणेरी पगडीचा थाट.. भारताला पाठिंबा देण्यासाठी पुण्याहून गेलेले महाराष्ट्राचे माजी रणजीपटू रणजित पांडे#CWC19 #INDvsPAK #indiavspak @BCCI @cricketworldcup @ICC pic.twitter.com/DQuh8784by
— eSakal.com (@SakalMediaNews) June 16, 2019
गेल्या दोन दिवसांपासूनच त्यांनी आजच्या सामन्याची तयारी सुरु केली होती. त्यांच्या हॉटेलमधील काही चाहते गेले भारताची जर्सी घालून फिरत होते कर काही आजच्या सामन्यासाठी फलक तयार करण्यात गुंग होते.