जागतिक कुस्तीसाठी कोल्हापूरच्या नेहाची निवड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 June 2021

जागतिक कॅडेट कुस्ती निवड चाचणीत सुवर्णपदक जिंकत कोल्हापूरच्या नेहा चौगुलने भारतीय संघात स्थान मिळवले. किरण पाटीलनेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

मुंबई - जागतिक कॅडेट कुस्ती निवड चाचणीत सुवर्णपदक जिंकत कोल्हापूरच्या नेहा चौगुलने भारतीय संघात स्थान मिळवले. किरण पाटीलनेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

कोल्हापूरमधील मुरगुडे येथील क्रीडा प्राधिकरणाच्या कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या नेहाने ४९ किलोखालील गटात विजेतेपद जिंकले. तिने पंजाबच्या मनप्रीतला १०-० तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेती आरती (हरियाणा) हिला ४-२ असे पराजित करीत भारतीय संघातील स्थान निश्चित केले.


​ ​

संबंधित बातम्या