इतर स्पोर्ट्स

हिमाची दुखापत चिघळली, जागतिक स्पर्धेतून बाहेर 

नागपूर : चारशे मीटर शर्यतीतील ज्युनिअर विश्‍वविजेती आणि सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेली हिमा दास येत्या 27 सप्टेंबरपासून दोहा (कतार) येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दुखापतीमुळे भाग घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीचे दुखणे चिघळले असल्याने ती भाग घेऊ शकणार नाही.  गेल्या काही महिन्यात युरोपात सराव करीत असताना विविध स्पर्धेत दोनशे व चारशे मीटर शर्यतीत सहा सुवर्णपदके जिंकणाऱ्या "ढिंग एक्‍सप्रेस'ला जागतिक स्पर्धेसाठी चारशे मीटर शर्यतीची पात्रता गाठण्यात अपयश आले होते....
प्रो-कबड्डी : पुणे : गुजरात संघाला हरवून घरच्या मैदानावर विजयी सुरवात करणाऱ्या पुणेरी पलटण संघाला प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (ता.15) पाटणा पायरेट्‌स संघाकडून 33-...
पिंपरी-चिंचवड :"प्रो-कबडुी लीग मधील आगामी सामन्यांसाठी आम्ही रणनिती आखत आहोत. आत्तापर्यंत च्या सामन्यांत चढाई आणि बचावात त्रुटी राहिल्या. परंतु, पुढील लढतीसाठी एकदिलाने...
पात्रता गाठली म्हणजे तुमची निवड झाली, हे मनातून काढून टाका, असा संकेतच जणू भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेसाठी 25 सदस्यीय संघाची घोषणा...
कटक (ओडिशा) : येथे नुकत्याच झालेल्या 46 व्या राष्ट्रीय सबज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवूनही महाराष्ट्राच्या मुलींना सुवर्णपदक जिंकता आले नसले, तरी दोन्ही गटांत...
प्रो-कबड्डी : कोलकता : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात प्रदीप नरवालच्या आणखी एका 'सुपर' कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्‌स संघाने सोमवारी (ता.9) अखेर पराभवाची मालिका खंडित...
कोलकता : प्रो-कबड्डीच्या मोसमात बचावातील क्षुल्लक चुकांमुळे पुणेरी पलटण संघाने रविवारी आणखी एक पराभव ओढवून घेतला. कोलकता टप्प्यात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने त्यांना...