माँट्रियल स्पर्धेत किर्गीओस विजेता

वृत्तसंस्था
Tuesday, 6 August 2019

वॉशिंग्टन - ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओस याने रविवारी वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने रशिया डॅनिल मेदवेदेव याचा ७-८ (८-६), ७-६ (८-४)  असा पराभव केला.

किर्गीओसला एकदाही ब्रेक पॉइंटचा  सामना करावा लागला नाही. त्याने १८ बिनतोड सर्व्हिस केल्या. या कामगिरीनंतर किर्गीओस कारकिर्दीत प्रथमच जागतिक टेनिस क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आला.

संबंधित बातम्या