US Open : ओसाका ग्रँड स्लॅमची नवी राणी

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

न्यूयॉर्क : जपानच्या नाओमी ओसाका हिने कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना अमेरिकन ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. नाओमीने आपली आयडॉल असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणारी जपानची पहिली टेनिसपटू ठरली.

एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ओसाका जपानची पहिलीच टेनिसपटू ठरली होती. तिने गतवर्षीच्या उपविजेती मेडिसन किज हिचा 6-2, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. ओसाकाने कारकिर्दीत पहिले विजेतेपद या वर्षी इंडियन वेल्स स्पर्धेत मिळविले होते. तर, ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत ती चौथ्या फेरीपर्यंत गेली होती.

#न्यूयॉर्क : जपानच्या नाओमी ओसाका हिने कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना अमेरिकन ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. नाओमीने आपली आयडॉल असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा पराभव 6-2, 6-4 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. #USOpen #NaomiOsaka #SerenaWilliams #tennis

A post shared by SakalSports (@sakalsports) on

​ ​

संबंधित बातम्या