Schoolympics 2019 : मॅप्रो स्कूलिंपिक्स बुद्धिबळ स्पर्धेत मुलींत रिया, समृद्धी, प्रीतीची बाजी
कोल्हापूर : मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत मुलांत शंतनू पाटील, वरद आठल्ये, आदित्य सावळकरने आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. मुलींत रिया रेडेकर, समृद्धी कुलकर्णी व प्रीती हराळेने बाजी मारली. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धा झाली.
निकाल अनुक्रमे असा :
मुले : १२ वर्षां खालील : शंतनू पाटील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), यश भागवत (फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी), नील मंत्री (पोदारइंटरनॅशनल स्कूल).

१४ वर्षांखालील : वरद आठल्ये (पोदार इंटरनॅशनल स्कूल), आयुष महाजन (विबग्योर हायस्कूल), रविराज रायबागकर (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल).
१६ वर्षांखालील : अदित्य सावळकर (हनुमंतराव चाटे स्कूल), शर्विल पाटील (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट सेकंडरी स्कूल), सारंग पाटील (वसंतराव देशमुख हायस्कूल)
मुली : १२ वर्षांखालील :रिया रेडेकर (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल), महिमा शिर्के (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट सेकंडरी स्कूल), राधिका सरनोबत (केंद्रशाळा, आसुर्ले).
१४ वर्षांखालील : समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर पब्लिक स्कूल), जुई चोरगे (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई), हीर चुडासमा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई).
१६ वर्षांखालील : प्रीती हराळे (दानोळी हायस्कूल), सृष्टी कुलकर्णी (प्रायव्हेट हायस्कूल), साक्षी पाटील (दानोळी हायस्कूल).