UAE त रंगणाऱ्या IPL चं संपूर्ण वेळापत्रक; आबूधाबीच्या मैदानात रंगणार सलामीचा सामना

सुशांत जाधव
Sunday, 6 September 2020

आता स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असताना कोणता सामना कधी खेळवण्यात येणार याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.   

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये रंगणाऱ्या  आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ही स्पर्धा युएईच्या तीन मैदानात खेळवण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. 19 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना  10 नोव्हेंबरला खेळवण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक असताना कोणता सामना कधी खेळवण्यात येणार याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी ठरल्याप्रमाणेच सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.  

आयपीएलमधील 24 साने दुबई, 20 सामने आबूधाबी आणि 12 सामने शाहजाहच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला केवळ साखळी सामन्यातील वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. साखळी सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात  प्लेऑफच्या सामन्याचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे. 3 नोव्हेंबर रोजी आयपीएलमधील अखेरचा साखळी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगेल.  

आयपीएल २०२० वेळापत्रक
१९ सप्टेंबर - मुंबई वि. चेन्नई (अबुधाबी) ७.३०
२० सप्टेंबर - दिल्ली वि. पंजाब (दुबई) ७.३०
२१ सप्टेंबर - हैदराबाद वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
२२ सप्टेंबर - राजस्थान वि. चेन्नई (शारजा) ७.३०
२३ सप्टेंबर - कोलकाता वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
२४ सप्टेंबर - पंजाब वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
२५ सप्टेंबर - चेन्नई वि. दिल्ली (दुबई) ७.३०
२६ सप्टेंबर - कोलकाता वि. हैदराबाद (अबुधाबी) ७.३०
२७ सप्टेंबर - राजस्थान वि. पंजाब (शारजा) ७.३०
२८ सप्टेंबर - बेंगळूरु वि. मुंबई (दुबई) ७.३०
२९ सप्टेंबर - दिल्ली वि. हैदराबाद (अबुधाबी) ७.३०
३० सप्टेंबर - राजस्थान वि. कोलकाता (दुबई) ७.३०
१ ऑक्‍टोबर - पंजाब वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
२ ऑक्‍टोबर - चेन्नई वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
३ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. राजस्थान (अबुधाबी) ३.३०
३ ऑक्‍टोबर - दिल्ली वि. कोलकाता (शारजा) ७.३०
४ ऑक्‍टोबर - मुंबई वि. हैदराबाद (शारजा) ३.३०
४ ऑक्‍टोबर - पंजाब वि. चेन्नई (दुबई) ७.३०
५ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. दिल्ली (दुबई) ७.३०
६ ऑक्‍टोबर - मुंबई वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
७ ऑक्‍टोबर - कोलकाता वि. चेन्नई (अबुधाबी) ७.३०
८ ऑक्‍टोबर - हैदराबाद वि. पंजाब (दुबई) ७.३०
९ ऑक्‍टोबर - राजस्थान वि. दिल्ली (शारजा) ७.३०
१० ऑक्‍टोबर - पंजाब वि. कोलकाता (अबुधाबी) ३.३०
१० ऑक्‍टोबर - चेन्नई वि. बेंगळूरु (दुबई) ७.३०
११ ऑक्‍टोबर - हैदराबाद वि. राजस्थान (दुबई) ३.३०
११ ऑक्‍टोबर - मुंबई वि. दिल्ली (अबुधाबी) ७.३०
१२ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. कोलकाता (शारजा) ७.३०
१३ ऑक्‍टोबर - हैदराबाद वि. चेन्नई (दुबई) ७.३०
१४ ऑक्‍टोबर - दिल्ली वि. राजस्थान (दुबई) ७.३०
१५ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. पंजाब (शारजा) ७.३०
१६ ऑक्‍टोबर - मुंबई वि. कोलकाता (अबुधाबी) ७.३०
१७ ऑक्‍टोबर - राजस्थान वि. बेंगळूरु (दुबई) ३.३०
१७ ऑक्‍टोबर - दिल्ली वि. चेन्नई (शारजा) ७.३०
१८ ऑक्‍टोबर - हैदराबाद वि. कोलकाता (अबुधाबी) ३.३०
१८ ऑक्‍टोबर - मुंबई वि. पंजाब (दुबई) ७.३०
१९ ऑक्‍टोबर - चेन्नई वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
२० ऑक्‍टोबर - पंजाब वि. दिल्ली (दुबई) ७.३०
२१ ऑक्‍टोबर - कोलकाता वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
२२ ऑक्‍टोबर - राजस्थान वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
२३ ऑक्‍टोबर - चेन्नई वि. मुंबई (शारजा) ७.३०
२४ ऑक्‍टोबर - कोलकाता वि. दिल्ली (अबुधाबी) ३.३०
२४ ऑक्‍टोबर - पंजाब वि. हैदराबाद (दुबई) ७.३०
२५ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. चेन्नई (दुबई) ३.३०
२५ ऑक्‍टोबर - राजस्थान वि. मुंबई (अबुधाबी) ७.३०
२६ ऑक्‍टोबर - कोलकाता वि. पंजाब (शारजा) ७.३०
२७ ऑक्‍टोबर - हैदराबाद वि. दिल्ली (दुबई) ७.३०
२८ ऑक्‍टोबर - मुंबई वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
२९ ऑक्‍टोबर - चेन्नई वि. कोलकाता (दुबई) ७.३०
३० ऑक्‍टोबर - पंजाब वि. राजस्थान (अबुधाबी) ७.३०
३१ ऑक्‍टोबर - दिल्ली वि. मुंबई (दुबई) ३.३०
३१ ऑक्‍टोबर - बेंगळूरु वि. हैदराबाद (शारजा) ७.३०
१ नोव्हेंबर - चेन्नई वि. पंजाब (अबुधाबी) ३.३०
१ नोव्हेंबर - कोलकाता वि. राजस्थान (दुबई) ७.३०
२ नोव्हेंबर - दिल्ली वि. बेंगळूरु (अबुधाबी) ७.३०
३ नोव्हेंबर - हैदराबाद वि. मुंबई (शारजा) ७.३०

Image

Image


​ ​

संबंधित बातम्या