आयपीएल 2021

आयपीएलमुळे अमिरातीतील खेळपट्ट्यांवर परिणाम

नवी दिल्ली - आयपीएलचे उर्वरित सामने अमिरातीत होणार आहेत, त्याचा खेळपट्ट्यांवर निश्चितच परिणाम होईल, त्यामुळे तेथेच होत असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचाच अधिक बोलबाला राहील, अशी भीती दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी व्यक्त केली आहे. भारतातली कोरोनाच्या भयंकर स्थितीमुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. आता उरलेले ३१ सामने अमिरातीत खेळवले जाणार आहेत आणि त्यानंतर काही दिवसांतच तेथे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा आयपीएलचा...
नवा दिल्ली - भारताच्या सीमा ओलांडून अमिरातीत उलटलेला फड रंगणाऱ्या आयपीएलचा कार्यक्रम आता जवळपास निश्चित होत आहे. १५ सप्टेंबरचा मुहूर्त असून १५ ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे...
नवी दिल्ली - अमिरातीत होणाऱ्या आयपीएलमधून बहुतेक सर्व परदेशी खेळाडू माघार घेण्याच्या स्थितीत आहेत, त्याच वेळी बीसीसीआयनेही ठाम पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. जेवढे सामने...
सिडनी - आयपीएल सुरू असताना भारतात कोरोनाचा उद्रेक झाला होता. ऑक्सिजनसाठी लोक रस्त्या-रस्त्यावर फिरत होते. मृत झालेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी रांगा लावत होते. भारतातील...
मुंबई - आमचे प्राधान्य आयपीएलचा मोसम पूर्ण करण्यास आहे. जेवढे परदेशी खेळाडू उपलब्ध होतील ते चांगलेच आहे; पण परदेशी स्टार खेळाडू नसल्यामुळे स्पर्धेचे संयोजन थांबणार नाही, असे...
दुबई - तुम्ही अमिरातीत राहत असाल आणि तुमचे लसीकरण पूर्ण (दोन्ही डोस) झाले असेल तर तुम्ही अमिरातीत होणारे उर्वरित आयपीएलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकाल. अमिराती क्रिकेट...
नवी दिल्ली - आयपीएलचा प्रस्तावित दुसरा टप्पा यशस्वी होण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने विविध देशातील क्रिकेट मंडळांबरोबर संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेटजगतातील आपली...
वर्ल्डकपच्या तयारीसाठी इतर देशांच्या मालिका अगोदरच निश्चित नवी दिल्ली - सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तीन आठवड्यांत आयपीएल पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय जवळपास निश्चित करत असले,...
नवी दिल्ली - इग्लंड क्रिकेट मंडळाकडे त्यांच्याविरुद्धची मालिका अगोदर सुरू करण्याची विनंती करण्यापेक्षा उर्वरित आयपीएल पूर्ण करण्याचा मार्ग आपणच शोधला पाहिजे आणि तयार केला...
वेलिंग्टन - काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना आयपीएलच्या वेळी असलेले जैवसुरक्षा निर्बंध आवडत नव्हते, अशी टिप्पणी मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक मार्गदर्शक जेम्स पामेंत यांनी...
नवी दिल्ली - सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात असताना कोरोना विषाणूने आयपीएलमध्ये कसा प्रवास केला याचे पोस्टमार्टेम आम्ही करणार आहोच, पण दोन शहरांमधील प्रवास यामुळे जैवसुरक्षा...
नवी दिल्ली - कोरोनापासून सुरक्षा असावी म्हणून कडेकोट सुरक्षा असलेल्या जैवसुरक्षा वातावरणात आयपीएल सुरू होती, परंतु दिल्लीत बनावट ओळखपत्र तयार करून सट्टेबाज स्टेडियममध्ये बसून...
नवी दिल्ली - यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे.  ३० मेपर्यंत पूर्ण होणारी आयपीएल मध्यावर...
चेन्नई - आयपीएल एका आठवड्यावर असताना लीग भारताऐवजी अमिरातीत घेण्याची सूचना आयपीएल प्रशासकीय समितीने केली होती, पण भारतीय मंडळाच्या कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळला होता असे...
नवी दिल्ली - आयपीएल आता स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या देशात परत जाण्यासाठी आम्ही मार्ग काढू, असे मत आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त...
नवी दिल्ली - आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमधील दोन खेळाडू कोरोनाबाधित झाल्यामुळे परदेशी खेळाडूंची चिंता वाढली आहे; पण त्याच वेळी आयपीएल फ्रँचाईज स्पर्धा कायम ठेवण्यासाठी आग्रही...
कोलकाता-बंगळूर सामना लांबणीवर; स्पर्धेचेच भवितव्य अधांतरी अहमदाबाद - कोरोनाचा उद्रेक देशात सुरू असताना जैवसुरक्षा वातावरणात खेळवण्यात येत असलेली आयपीएलही आता कोरोनाच्या...
अहमदाबाद - दुखावलेल्या खांद्याचे स्कॅन करण्यासाठी वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी असलेल्या जैवसुरक्षा वातावरणातून बाहेर पडला आणि त्या वेळी त्याला कोरोनाची लागण...
आयपीएलच्या नियमानुसार एखाद्या संघातील खेळाडू बाधित झाल्यास त्यांना सात दिवस विलगीकरणात जावे लागते. कोलकाताची ३ मे या दिवसाची लढत रद्द झाली आहे, पण ८ मे रोजी होणाऱ्या दिल्ली...
वॉर्नरला संघाबाहेर ठेवल्यानंतरही सनरायजर्सची पीछेहाटच नवी दिल्ली - जोस बटलरचा आक्रमक शतकी तडाखा आणि कर्णधारबदल यातून सावरणे सनरायजर्स हैदराबादला जमले नाही. राजस्थान रॉयल्सने...
अहमदाबाद - घसरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला नमवून गाडी आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये रुळावर आणण्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा प्रयत्न असेल..  काही दिवसांपूर्वी गुणतक्त्यातील...
ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी निधी उभारणार, खास ड्रेसचा लीलाव नवी दिल्ली - भारतातील कोरोना रुग्ण वाढत असताना आयपीएल कशी सुरू आहे, या टीकेची तीव्रता वाढू लागल्यावर स्पर्धेतील...
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळताना बऱ्याच गोष्टी योग्य केल्या. गेल्या काही सामन्यात पराभव पत्करल्यावर चांगल्या विजयाची गरज होती. तो मिळाल्याने समाधान...
नवी दिल्ली - गत आयपीएल स्पर्धेची सुरुवात ज्या दोन संघांच्या लढतीने झाली ते दोन संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच आमनेसामने येत आहेत. फॉर्मात असलेले चेन्नई आणि घसरलेली गाडी...
नवी दिल्ली - सलग दोन पराभवानंतर आणि ठिकाण बदलल्यानंतर मुंबई इंडियन्सने दैवही बदलले. राजस्थान रॉयल्सचा सात विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील आपली गाडी पुन्हा रूळावर आणली...