भारतीय क्रिकेटपटूंचे रक्षाबंधन सेलिब्रेशन

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

भारतीय क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असल्याने त्यांना आपल्या परिवारासह रक्षाबंधन साजरे करता आले नाही. मात्र निवृत्त आणि इंग्लंड दौऱ्यावर नसलेल्या सर्व खेळाडूंनी परिवारसह रक्षाबंधन साजरे केले.

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असल्याने त्यांना आपल्या परिवारासह रक्षाबंधन साजरे करता आले नाही. मात्र निवृत्त आणि इंग्लंड दौऱ्यावर नसलेल्या सर्व खेळाडूंनी परिवारसह रक्षाबंधन साजरे केले.

सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, हरभजसिंग यांनी आपल्या प्रिय बहिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या