विराट कोहलीचे विक्रमामागून विक्रम

मुकुंद पोतदार
Sunday, 2 September 2018

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने अनेक उच्चांक पार केले. याचे विविध पैलू  -

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

8659 ग्रॅमी स्मिथ

6623 अॅलन बोर्डर

6542 रिकी पाँटिंग

5233 क्लाईव्ह लॉईड

5156 स्टीफन फ्लेमिंग

4844 अॅलिस्टर कूक

4685 ब्रायन लारा

4214 मिस्बा उल हक

4209 ग्रेग चॅपेल

4000 विराट कोहली

भारतीय कर्णधारांतर्फे सर्वाधिक धावा

धावा फलंदाज सरासरी

4000 विराट कोहली 65.57

3454 महेंद्रसिंह धोनी 40.63

3349 सुनील गावसकर 50.72

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने अनेक उच्चांक पार केले. याचे विविध पैलू  -

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

8659 ग्रॅमी स्मिथ

6623 अॅलन बोर्डर

6542 रिकी पाँटिंग

5233 क्लाईव्ह लॉईड

5156 स्टीफन फ्लेमिंग

4844 अॅलिस्टर कूक

4685 ब्रायन लारा

4214 मिस्बा उल हक

4209 ग्रेग चॅपेल

4000 विराट कोहली

भारतीय कर्णधारांतर्फे सर्वाधिक धावा

धावा फलंदाज सरासरी

4000 विराट कोहली 65.57

3454 महेंद्रसिंह धोनी 40.63

3349 सुनील गावसकर 50.72

2856 महंमद अझरुद्दीन 43.93

2561 सौरव गांगुली 37.66

2424 मन्सूर अली खान पतौडी 34.14

2054 सचिन तेंडुलकर 51.35

1736 राहुल द्रविड 44.51

1364 कपिल देव 31.72

अँडरसन विरुद्ध कोहली

पहिल्या 8 कसोटी 111 चेंडूंत 30 धावा, पाच वेळा आऊट, सरासरी 6.00, दर 22.20 चेंडूंमागे एकदा बाद (बॉल्स पर डिसमिसल)

पुढील आठ कसोटी 187 धावा, 378 चेंडू, एकदाही आऊट नाही

कर्णधार म्हणून सर्वांत कमी कसोटींत चार हजार धावा

65 विराट कोहली

71 ब्रायन लारा

75 रिकी पाँटिंग

80 ग्रेग चॅपेल

83 अॅलन बोर्डर

87  क्लाईव्ह लॉईड

90  अॅलिस्टर कुक

आशियाई फलंदाजांतर्फे इंग्लंडतर्फे एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा

631 महंमद युसूफ

602 राहुल द्रविड

542 सुनील गावसकर

508* विराट कोहली


​ ​

संबंधित बातम्या