स्ट्रेचरवर बाहेर जावे लगालेल्या पंड्याचे भावनिक ट्विट 

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

दुबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाठिला दुखापत झाल्याने पुढील सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर त्याने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांसाठी भावनिक संदेश दिला आहे. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना पंड्याच्या पाठीत चमक भरल्याने त्याला चक्क स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर न्यावे लागले. या सामन्यानंतर हार्दिकने आज त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन त्याच्या चाहत्यांचे आभार मानत भावनिक संदेश दिला आहे. 

''तुमचे प्रेम आणि पाठींबाच्या साथीने मी लवकरच तंदुरुस्त होणार आहे, मी माझ्या तंदुरुस्तीबद्दल तुम्हा सर्वांना कळवत राहिल. थॅंक्यू,'' अशा आशयाची पोस्ट त्याने ट्विटरवर शेअर केली आहे. 

​ ​

संबंधित बातम्या