Happy Birthday Dada : 56 इंच छातीचा कॅप्टन

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

कोलकत्याच्या प्रिन्स म्हणून ओळख असलेल्या दादाचा नेट वेस्ट सिरिजचा अंतिम सामना जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या गॅलरित उभं राहून टीर्शट काढून जल्लोष करणे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मनात आजही घर करुन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातील त्याच्या सर्व मित्रांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघाची खऱ्या अर्थाने बांधणी ज्याने केली तो म्हणजे आपला लाडरा दादा, सौरभ गांगुलीचा आज 47वा वाढदिवस. 

कोलकत्याच्या प्रिन्स म्हणून ओळख असलेल्या दादाचा नेट वेस्ट सिरिजचा अंतिम सामना जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या गॅलरित उभं राहून टीर्शट काढून जल्लोष करणे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा मनात आजही घर करुन आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटविश्वातील त्याच्या सर्व मित्रांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या