अखेर टीम इंडिया सुटली; प्रसाद यांचा कालवधी संपला

वृत्तसंस्था
Monday, 2 December 2019

''निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कालावधी संपला आहे. त्यापलिकडे तुम्ही काम करु शकत नाही,'' असे सांगत गांगुलींनी प्रसाद यांच्या निवड समितीस निरोप दिला.

नवी दिल्ली : भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कालावधी संपला असून यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी शिक्कामोर्तब केले आहे. 

काल टीमला स्पर्धेचे विजेतेपद, आज पठ्ठ्या अभिनेत्रीसह बोहल्यावर 

''निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कालावधी संपला आहे. त्यापलिकडे तुम्ही काम करु शकत नाही,'' असे सांगत गांगुलींनी प्रसाद यांच्या निवड समितीस निरोप दिला. निवड समितीची मुदक आता पाच नव्हे तर चारच वर्षे असणार, हेही त्यांनी दाखवून दिले. 

मंडळाच्या घटनेने निवड समितीता रकालावधी पाच वर्षांचा सुचवला आहे. अध्यक्ष प्रसाद तसेच गगन खोडा हेही या समितीत नसतील. मात्र, जतिन परांजपे, शरणदीप सिंग, देवांग गांधी यांचे एक वर्ष शिल्लक आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या