फुटबॉल

युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!

लंडन : युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याचे नॉर्वे तसेच स्वीडनच्या फुटबॉल संघटनांनी जाहीर केले. युरोपीय महासंघाची स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या दोन देशांनी स्पर्धा लांबणीवर पडल्याचे जाहीर केले. युरो स्पर्धा ११ जून ते ११ जुलै २०२१ या दरम्यान होईल, असे स्वीडीश संघटनेचे प्रमुख कार्ल एरिक निल्सन यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेस कळवले आहे. त्याच सुमारास नॉर्वे संघटनेने याच स्वरूपाचे ट्‌विट केले. युरोपातील ५५ फुटबॉल...
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता क्रीडा संघटना तसेच खेळाडू मदतीसाठी पुढे येत आहेत, अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेसी याने मोठेपणा दाखवत  बार्सिलोना क्लबकडून मिळणाऱ्या...
जून-जुलैमध्ये होणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी युरोपियन फुटबॉल संघटनेने (युएफा) घेतला आहे....
रिओ दी जेनेरिओ: कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने घेतला. ही स्पर्धा यंदा १२ जून ते १२ जुलैदरम्यान कोलंबिया; तसेच...
एआयएफएफने आय-लीगसह देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. करोनाबाबत घेतलेल्या राज्य सरकारांच्या भूमिकेमुळे सर्व स्पर्धा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या...
असूनशिऑन : ब्राझीलचा स्टार फूटबॉलपटू रोन्लाडीन्हो याला चुकीचा पासपोर्ट वापरल्या प्रकरणी पॅराग्वेमध्ये अटक करण्यात आली आहे. दुखापतीतून परतलाय, संघात स्थान मिळायच्या आधीच धवनने...
पॅरिस : अखेर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सलग तीन वर्षांचा बॉलन-डी'ओरचा दुष्काळ संपवला आहे. त्याने यंदाच्या वर्षाच्या बॉलन-डी'ओर पुरस्कार पटकावित सर्वाधिक...
दुशानबे (ताजिकीस्तान) : भारताला विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेत आणखी एका बरोबरीवर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी (ता.14) लेन डॉंजेल याने...
बार्सिलोना : स्पेनचा स्टार फुटबॉलपटू, सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिला यांने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  INDvsBAN : सहा गडी बाद करण्यापूर्वी चहरने...
पॅरिस - डग्लस कोस्टाने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर युव्हेंटिसने लोकोमोटीव मॉस्कोला पराजित केले आणि चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. पीएसजी तसेच...
लंडन - चेल्सीने 1-4 पिछाडीनंतर चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ऍजॅक्‍सला 4-4 रोखण्यात यश मिळवले. त्याचवेळी पिछाडीनंतर बोरुसिया डॉर्टमंडने इंटर मिलानचा पराभव केला; तर...
गडहिंग्लज - गोव्याच्या कलंगुट असोसिएशनने सिकंदराबाद रेल्वेला 3-0 असे सहज नमवून विजेतेपदासह रोख 55 हजार रुपये आणि प्रतिष्ठेची युनायटेड ट्रॉफी पटकाविली. पुण्याचा बॉम्बे...
वॉशिंग्टन - फुटबॉलमध्ये एरवी सूमार कामगिरी झाली किंवा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला की प्रशिक्षकांची हकालपट्टी होत असते, पण अमेरिकेत शालेय फुटबॉलमध्ये मात्र वेगळेच घडले...
गडहिंग्लज - युनायटेड ट्रॉफी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज गोव्याच्या कलंगुट असोसिएशन आणि सिकंदराबाद रेल्वे क्‍लबने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अंतिम फेरी गाठली. चेन्नईचा...
गडहिंग्लज - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत चेन्नई एफसी, सिकंदराबाद रेल्वे, गोव्याचा कलंगुट असोसिएशन आणि पुण्याचा बाँबे...
बर्लिन - बायर्न म्युनिचला बंडेस्लिगा अर्थात जर्मनी फुटबॉल लीगमध्ये एइनत्राश्‍त फ्रॅंकफर्टविरुद्ध 1-5 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. स्पर्धा इतिहासातील बायर्नचा हा सर्वांत...
कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने जमशेदपूरच्या मैदानावर केलेला गोल कोल्हापुरात अक्षरशः गाजत आहे. सोशल मीडियावर गोलचा व्हिडीओ फिरत असून, त्याच्यावर...
गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह...
पणजी -  एफसी गोवाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला विजयाच्या पूर्ण गुणांचे लक्ष्य बाळगले होते, खेळाडूंनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत गोल धडाका राखला...
पॅरिस - चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात मॅंचेस्टर सिटीचा रहीम स्टर्लिंग आणि पीएसजीचा किलिएन एम्बाप्पे यांची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या दोन्ही...
लंडन - लिव्हरपूलची प्रीमियर लीग फुटबॉलमधील मालिका अखेर "वार'ने खंडित केली. व्हिडिओ असिस्टंट रेफरीने लिव्हरपूलविरुद्धच्या गोलसाठी रचलेली चाल अवैध असल्याचा निर्णय दिला नाही आणि...
कोची - गेल्या दोन मोसमांमधील निराशाजनक कामगिरीतून सावरत केरला ब्लास्टर्स एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात दमदार सलामी दिली. दोन वेळच्या माजी विजेत्या...
कोलकता - सॉल्ट लेग स्टेडियमवर पाठीराख्यांचा जेवढा उदंड पाठिंबा होता, तेवढा चमकदार खेळ आम्हाला करता आला नाही, अशी भावना व्यक्त करून भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने निराशा...
सोल - खेळाच्या मैदानावर एकत्रीकरणाच्या चर्चा जोर धरत असल्या, तरी दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन देशांतील संबंध अजूनही तणावाचे आहेत. या पार्श्‍वभूमीवर या दोन देशांत विश्‍...
थिम्पू (भूतान) - भारतीय मुलींच्या संघाने 15 वर्षांखालील गटाच्या "सॅफ' अजिंक्‍यपद फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. येथील चालिमीथांग मैदानावर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात...