फिफाच्या अध्यक्षांकडून मोदींना खास भेट 

वृत्तसंस्था
Sunday, 2 December 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी20 देशांच्या शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनात आहेत. ते तेथील 'योग फॉर पीस' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी फिफाचे अध्यक्ष गियानि इन्फेंटिनो यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी मोदींना खास भेट दिली.

ब्यूनस आयर्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी20 देशांच्या शिखर परिषदेसाठी अर्जेंटिनात आहेत. ते तेथील 'योग फॉर पीस' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी फिफाचे अध्यक्ष गियानि इन्फेंटिनो यांची भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी मोदींना खास भेट दिली. 

योग फॉर पीस या कार्यक्रमात मोदींनी येथील लोकांच्या फुटबॉल प्रेमाचा आवर्जुन उल्लेख केला. मोदींचे फुटबॉलवरील प्रेम पाहून इन्फेंटिनो यांनी त्याची वेगळी भेट घेऊन त्यांना खास त्यांचे नाव असलेली जर्सीही भेट दिली. 

या भेटीबद्दल मोदींनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली. 


​ ​

संबंधित बातम्या