रोनाल्डोच्या मुलाने नोंदविले युवेंट्सकडून 4 गोल

वृत्तसंस्था
Monday, 3 September 2018

मिलान : इटलीतील युवेंट्स क्लबकडून खेळत असलेला स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या वडिलांच्या पवलावर पाऊस ठेवत 9 वर्षांखाली स्पर्धेत युवेंट्सकडूनच खेळताना तब्बल चार गोल नोंदविले.

मिलान : इटलीतील युवेंट्स क्लबकडून खेळत असलेला स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या वडिलांच्या पवलावर पाऊस ठेवत 9 वर्षांखाली स्पर्धेत युवेंट्सकडूनच खेळताना तब्बल चार गोल नोंदविले.

युवेंट्सच्या 9 वर्षांखालील संघात पहिलाच सामना खेळत असलेल्या ज्युनियर रोनाल्डोने केलेल्या चार गोलांमुळे त्यांच्या संघाने विजय मिळविला. यापूर्वी तो रेआल मद्रिदकडून खेळत होता. आता नव्या क्लबकडून तो खेळत आहे. 

Junior with His company

A post shared by Cristiano Ronaldo Jr (@lcrisjrl) on

तर दुसरीकडे युवेंट्‌सने नऊ अब्ज रुपयांचा करार करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघात समावेश करुन घेतला. मात्र त्याला अजून युवेंट्सकडून एकही गोल करण्यात यश आलेले नाही. रोनाल्डोच्या या कराराची जगभर चर्चा झाली होती.

​ ​

संबंधित बातम्या