इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेला साहा कोरोना चाचणीत पुन्हा पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेला वृद्धिमान साहा कोरोना चाचणीत पॉझिटिव ठरला आहे. मी अजूनही विलगीकरणात आहे. माझी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात मी एकदा पॉझिटिव ठरलो आहे, असे ट्विट त्याने केले आहे.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेला वृद्धिमान साहा कोरोना चाचणीत पॉझिटिव ठरला आहे. मी अजूनही विलगीकरणात आहे. माझी दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात मी एकदा पॉझिटिव ठरलो आहे, असे ट्विट त्याने केले आहे.

माझ्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन त्याने केले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या चाचणीत साहा पॉझिटिव ठरला होता. त्यावेळी त्याला ताप तसेच सर्दी खोकला होता, पण सध्या त्याला कोणताही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या