क्रिकेट

Video : विराटला बाबांची आठवण येताच अनुष्काने केले किस

नवी दिल्ली : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्याच्या घडीला सर्वांत हीट कपल आहे. अनुष्का अनेकावेळा कोहलीला चिअर करताना आपल्याला दिसली आहे. काल (ता.12) दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला माजी अर्थमंत्री अरुण जेटलींचे नाव देण्यात आले. त्याचवेळी स्टेडिअममधील एका स्टॅंण्डला विराट कोहलीचे नाव देण्यात आले. त्यावेळी देखील या दोघांमधील रोमान्स पाहायला मिळाला. यावेळी DDCAचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी अरुण जेटली आणि कोहलीचा एक किस्सा सांगितला. कोहलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जेटली कोहलीला भेटायला त्याच्या घरी गेले होते....
लंडन : घरच्या मैदानावर इंग्लंडला ऍशेस करंडक आपल्याकडे राखण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी चौथ्या सामन्यातील पराभवानंतर चालू "ऍशेस' मालिका बरोबरीत सोडविण्याचे बोल खरे केले....
मुंबई क्रिकेटची स्वतंत्र परिभाषा आहे. त्यानुसार 'खडूस' म्हणजे हार न मानणारा किंवा अखेरपर्यंत लढणारा. 'खडूस' ही या महानगरातील क्रिकेटपटूंची वृत्ती आहे, मग ते सुनील गावसकर असोत...
जमैका : वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आता बाबा होणार आहे. रसेल आणि त्याची पत्नी जॅसम लोरा यांनी इन्स्टाग्रामवर ही गुडन्यूज फोटोसह शेअर केली आहे.         ...
लंडन : ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू विल पुकोवस्की सध्या डिप्रेशनमध्ये आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही याबाबत शंका आहे. तसेच...
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला ट्वेंटी20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या...
चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीत. अशातच आता तो कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे माजी...