पुणे आयटी करंडक: कॅप जेमिनी हरबिंगर संघावर मात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 December 2018

संक्षिप्त धावफलक - 
1) कॅप जेमिनी - (20 षटकांत) 5 बाद 152 (गिरीश बोरा 41, विक्रांत बांगर 40, कुश महासेब नाबाद 28, रोहन अनविकर 3-24, वेंकटेश पुजारी 1-33, निखिल जगदाळे 1-27) विजयी विरुद्ध हरबिंगर - (20 षटकांत) 9 बाद 108 (हृषीकेश देशमुख 23, आश्विन मुत्तल 20, वेंकट रेड्डी 2-18, विक्रांत बांगर 2-28)

पुणे : प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॅप जेमिनी संघाने हरबिंगर संघावर 44 धावांनी विजय मिळविला 

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या लढतीत कॅप जेमिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 152 धावा केल्या. त्यात महत्त्वाचा वाटा गिरीश बोरा व विक्रांत बांगरचा होता. त्यानंतर हरबिंगर संघाला नऊ बाद 108 धावाच करता आल्या. "सामन्याचा मानकरी' हा मान विक्रांत बांगरने मिळविला. 

संक्षिप्त धावफलक - 
1) कॅप जेमिनी - (20 षटकांत) 5 बाद 152 (गिरीश बोरा 41, विक्रांत बांगर 40, कुश महासेब नाबाद 28, रोहन अनविकर 3-24, वेंकटेश पुजारी 1-33, निखिल जगदाळे 1-27) विजयी विरुद्ध हरबिंगर - (20 षटकांत) 9 बाद 108 (हृषीकेश देशमुख 23, आश्विन मुत्तल 20, वेंकट रेड्डी 2-18, विक्रांत बांगर 2-28)

​ ​

संबंधित बातम्या