कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनन्या बत्राला एअर पिस्तूलमध्ये रौप्य पदक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 July 2019

दिल्ली येथे कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनन्या बत्रा हिने पॅरा कॅटेगरीत 10मी एअर पिस्तूल ह्या क्रीडा प्रकारात कनिष्ठ गटात रौप्य पदक जिंकले .व भारतीय नेमबाजी संघाच्या पात्रता फेरीत देखील तीने उत्कृष्ट कामगिरी केली. ह्या स्पर्धा 26 जून ते 1 जुलै 2019 दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी रेंज वर पारपडल्या.

नवी दिल्ली : दिल्ली येथे कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनन्या बत्रा हिने पॅरा कॅटेगरीत 10मी एअर पिस्तूल ह्या क्रीडा प्रकारात कनिष्ठ गटात रौप्य पदक जिंकले .व भारतीय नेमबाजी संघाच्या पात्रता फेरीत देखील तीने उत्कृष्ट कामगिरी केली. ह्या स्पर्धा 26 जून ते 1 जुलै 2019 दिल्ली येथील डॉ. कर्णी सिंग नेमबाजी रेंज वर पारपडल्या.

अनन्या बात्र फ्रावकुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनन्या बत्रा शी इंटरनॅशनल अकादमी मध्ये यत्ता 12वी मध्ये शिकत आहे. आत्ता पर्यंत तिने नेमबाजीत  राष्ट्रीय  रेकॉर्ड ब्रेक केले आहे व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहे. अनन्या बात्रा एक्सेल टार्गेट शूटर्स अससोसिएशन येथे प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे ह्याच्या मार्गदर्श ना खाली सराव करत आहे.

कुमार सुरेंद्र सिंग ह्या नेमबाजी स्पर्धेत एक्सेल टार्गेट ची अजून एक विद्यार्थिनी श्रावणी देवरे  ही भारतीय नेमबाजी संघाच्या पात्रता फेरी साठी पात्र ठरली आहे. तर गणेश दराडे हा देखील राष्ट्रीय खेळाडू भारतीय नेमबाजी संघाच्या पात्रता फेरी साठी पात्र ठरला आहे.

ह्या सर्व नेमबाज खेळाडूंना मोनाली गोऱ्हे ह्या चे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या ह्या यशा बद्दल संस्थेच्या अधक्ष्य सौ शर्वरी लुथ ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


​ ​

संबंधित बातम्या